All blog posts
Explore the world of design and learn how to create visually stunning artwork.
Urgent Required Cleaning Staff… Monthly Salary 8 Lakh
July 29, 2022 | by Varunraj kalse
Extra Source of Income Without Any Investment…?
July 28, 2022 | by Varunraj kalse
10 Startup Business Ideas that can be started from Rs.10000
July 26, 2022 | by Varunraj kalse
Which countries invest the most in Cryptocurrency?
July 26, 2022 | by Varunraj kalse
Job Job Job Opening in Apple In Store Sales
July 5, 2022 | by Varunraj kalse
Career in Counseling and Psychological Treatment
July 2, 2022 | by Varunraj kalse
Online Strategy and Category of Digital Marketing in Marathi
July 2, 2022 | by Varunraj kalse
50 Startup Business Ideas that can be started from Rs.1000 to Rs.50,000
June 30, 2022 | by Varunraj kalse
Urgent Required Cleaning Staff… Monthly Salary 8 Lakh
अर्जंट सफाई कर्मचारी हवे! महिन्याला ८ लाख पगार…
Peon & Sweeper Jobs Monthly Salary of 8 lakh:
कंपनीला हवे आहेत सफाई कर्मचारी, दर महिन्याला ८ लाख रुपये पगार मिळेल आणि ओव्हरटाईम सुद्धा.
आपल्या देशात सध्या बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. तरुणांकडे उच्च शिक्षण आहे, चांगला अनुभव आहे, वाट्टेल तितके तास काम करण्याची तयारी आहे.
मात्र तरी देखील बहुतेकांना काम मिळत नाहिये. अन् ज्यांच्याकडे काम आहे त्यांना तुटपुंज्या पगारावर दिवस ढकलावे लागतायेत. अशा बेरोजगारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे.
खरं तर काम सफाई कर्मचाऱ्याचं आहे. पण पगार अगदी सरकारी कर्मचाऱ्याला लाजवेल असा आहे. दर महिन्याला तब्बल ८ लाख रुपयांचा पगार मिळेल आणि आठवड्याला २ दिवसांची सुट्टी मिळेल.
ही नोकरीची संधी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. आणि, भारतीय देखील या नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतात.
द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करण्यासाठी कोणीही तयार नाही. म्हणुन तिथे मोठ्या प्रमाणावर हाऊस किपिंगच्या कामासाठी लोकांची गरज आहे.
हे काम करणाऱ्याला दिवसात फक्त ८ तासच काम करावं लागेल. आणि त्या बदल्यात वर्षाला तब्बल ९६ लाख ते १ कोटी रुपयांचा पगार मिळणार आहे. म्हणजे दर महिना किमान ८ ते १० लाख रुपये मिळतील.
अर्बन या ऑस्ट्रेलियन कंपनीनं आपल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारात दुप्पट वाढ केली आहे. ही कंपनी कर्मचाऱ्यांना प्रतितास कामासाठी तब्बल ४७०० रुपये देण्यास तयार आहे.
शिवाय ओव्हरटाईम केला तर २७०० रुपयांपर्यंत अधिक पैसे मिळतील. म्हणजे वर्षाला किमान १ ते दिड कोटी रुपयांचा पगार मिळू शकतो.
तरी देखील तरुण वर्ग या नोकऱ्यांसाठी तयार नाही अशी खंत कंपनीच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केली आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे या नोकऱ्यांसाठी अप्लाय कुठे करायचं?
तर तुम्ही https://www.urbancompany.com/sydney या अर्बन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून नोकरीसाठी अर्ज करू शकता.
Source: https://maharashtratimes.com/
Urgent Required Cleaning Staff… Monthly Salary 8 Lakh
अर्जंट सफाई कर्मचारी हवे! महिन्याला ८ लाख पगार…
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
गरज ‘राईट टू डिस्कनेक्ट’ ची- The right to disconnect(Opens in a new browser tab)
Be a Good Boss – चांगले बॉस बना…!(Opens in a new browser tab)
Story of Lijjat Papad(Opens in a new browser tab)
आय.आय.टी./एन.आय.टी.च मृगजळ: एक वास्तवता(Opens in a new browser tab)
Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.
All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
