My title My title
Career Opportunities

Career in Counseling and Psychological Treatment

समुपदेशन आणि मानसशास्त्रीय उपचारांमध्ये करिअर

A career in Counseling and Psychological Treatment



©अशोक सोनवणे, ब्रेन/इंटेलिजन्स ट्रेनर, Counselor
मानसशास्त्रीय उपचार तज्ञ



समुपदेशन (Counseling) म्हणजे नक्की काय?

उत्तर – समुपदेशन (Counseling) म्हणजे फक्त सल्ला किंवा मार्गदर्शन – Guidance नव्हे.

एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात उद्भवणार्‍या मानसशास्त्रीय वा अन्य समस्यांची उकल करण्यात त्या व्यक्तीला साहाय्य वा मार्गदर्शन – Guidance करणे. ही समुपदेशक (Counselor)ची प्रमुख भूमिका.

थोडक्यात आपलाच गुंता आपणच सोडविण्यासाठी समुपदेशक (Counselor) साहाय्य करतात.



समुपदेशन (Counseling) ठरावीक वयोगटापर्यंतच असते का?

उत्तर – नाही, तसे मुळीच नाही. समुपदेशन (Counseling)ाला कोणतीही वयोमर्यादा नाही. बालकांपासून प्रौढ तसेच वृद्धांपर्यंत कुणालाही समुपदेशन (Counseling)ाची गरज भासू शकते. फक्त वयोमानापरत्वे समुपदेशन (Counseling) करण्याची पद्धत बदलावी लागते.



सकारात्मकता वाढविण्यास समुपदेशन (Counseling) खरेच मदत करते? 

उत्तर – आपण बर्‍याच वेळा नकारात्मक विचार करत असतो. समजा दहा गोष्टी चांगल्या घडल्या अन् एक मनाविरुद्ध घडली तर आपण त्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टीचेच सारखे चिंतन करीत बसतो.

नैराश्यच चघळत बसतो. अशा व्यक्तींत समुपदेशन (Counseling)ने बराच फरक पडतो. नैराश्य आलेली व्यक्तीदेखील सकारात्मक विचार करू लागते. तिचा आत्मविश्‍वास वाढतो.



समुपदेशन आणि मानसशास्त्रीय उपचार प्रमाणपत्र कोर्स ही बॅच 15 ऑगस्ट पासून सुरू होत आहे.
इच्छूक व्यक्तींनी यात जॉईन व्हावे.

बॅचची वैशिष्ट्ये:-

👉 3 दिवस क्लासवर्क 3 दिवस अभ्यास आणि सराव अशी 60 दिवसाची (वेळ रात्री 8 ते 10) कार्यशाळा असेल.

👉 पूर्ण कोर्स मेंदूविज्ञान, ब्रेन हार्मोन्स, मानसशास्त्र आणि समुपदेशन शास्त्र यावर आधारीत असेल.

👉 कोर्स हा फक्त नॉलेजवर आधारित नसून कौन्सलरच्या कौशल्य विकासावर आधारित असणार. प्रत्येकाला Trained ट्रेनर आणि अष्टपैलू Counselor बनविले जाणार.

👉 यापूर्वीच्या बॅचमेंमबर सोबत चर्चा, मार्गदर्शन – Guidance आणि टीमवर्क करण्याची संधी उपलब्ध असणार

👉 प्रत्येकाचा ppt वर प्रझेंटेशन, केसहिस्ट्री, निदान, लक्षणे, कारणे, उपचारात्मक पद्धती यावर भरपूर सराव करून घेतला जाणार.

👉 मानसिक आरोग्य, नातेसंबंध बिघडणे आणि बांधणी, यशापयश, प्रॉब्लेम, कौशल्यात वाढ, व्यक्तिमत्व विकास, अष्टावधानी बौद्धिक विकास यावर सूक्ष्म अभ्यास.

👉 समुपदेशन प्रक्रिया, प्रकार, थेरी, तत्वे, कौशल्य आणि मनासशास्त्रिय उपचार पद्धती यावर भरपूर सराव घेतला जाणार.

👉 मेंदूविज्ञान, ब्रेनहार्मोन्स आणि विविध मानसशास्त्रीय उपचार पद्धतीवर भरपूर सराव घेतला जाणार.

👉 प्रत्येकामध्ये गर्भावस्थेपासून ते वृद्धावस्थेपर्यंत मेंदूचा विकास कसा होतो, मेंटल हेल्थ आणि समुपदेशन ही कौशल्य रुजविली जाणार.

👉 गर्भावस्थेपासून ते वृद्धावस्थेपर्यंत विविध समस्येवर समुपदेशन आणि विविध मानसशास्त्रीय उपचार कसे केले जाते यावर डेमो घेतले जाणार.

👉 विविध समस्या सोडवण्यासाठी आणि जे पाहिजे ती कौशल्य रुजविण्यासाठी NLP टेक्निक प्रत्येकाला शिकवल्या जाणार.

👉 1.मेंटल हेल्थ Counselor आणि 2. बालक-पालक Counselor यापैकी एकात किंवा दोन्ही क्षेत्रात स्पेशालिस्ट बनविले जाणार.

👉 60 दिवसाची फिस फक्त 5000 रुपये इतकी असेल. तीन टप्प्यात फिस भरता येणार.(2000+1500+1500)

👉 नंतर 6 महिने समुपदेशन व्यवसायात सपोर्ट केला जाणार. यापूर्वीच्या बॅचमधील Counselor सोबत अनुभव आणि सोबत काम करण्याची संधी असणार.

👉 Technical skills आणि  Social Media चा प्रभावी वापर यावर सुद्धा मार्गदर्शन – Guidance दिले जाणार.

👉 Personality Development विषयक सर्व कौशल्य याच कोर्समधून रुजविली जाणार.

👉 दररोजच्या दररोजचे रेकॉर्डिंग ग्रुपवर शेअर केले जाणार.

👉 Trained Counselor, Trained Psychologist, Trained Social workers बनून अष्टावधानी बौद्धिक विकास, अष्टावधानी व्यक्तिमत्त्व विकास, मेंटल हेल्थ, आदर्श कुटुंबाला आणि समाजाला लीड करणारा लीडर, ट्रेनर बनण्याची सुवर्णसंधी.



https://chat.whatsapp.com/JV3mEERTgLM4s7fZvkNfpj

कोर्सला एडमिशन घेऊ इच्छित सदस्यांनी या ग्रुपमध्ये सहभागी व्हावे. 🙏



Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.



समुपदेशन आणि मानसशास्त्रीय उपचारांमध्ये करिअर

A career in Counseling and Psychological Treatment



©अशोक सोनवणे, ब्रेन/इंटेलिजन्स ट्रेनर, Counselor
मानसशास्त्रीय उपचार तज्ञ



Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button