My title My title
Brain StormingCareer Opportunities

7 Startup Ideas Within 5000 – Work From Home for Women

7 Startup Ideas Within 5000 – Work From Home for Women…

फक्त ५००० रुपयांत, घरात करता येणारे 7 व्यवसाय (Startups) खास महिलांसाठी…!



घरात करता येणारे व्यवसाय (Startups) खास महिलांसाठी…!

आजकाल बऱ्याच महिला घरीच Startups करण्याच्या Idea शोधत असतात. ज्यामुळे घरातली महिला महिन्याला 20,000 ते 50,000 पर्यंत आरामात कमवू शकते.

तेव्हा कोणता व्यवसाय स्त्रियांसाठी चांगला आणि सोपा असेल.

जर तुम्ही काही नवीन Startups Idea शोधत आहात, ज्यामुळे महिला घरीच काम करून भरपूर पैसे कमवू शकते…?

तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात, म्हणूनच आम्ही महिलांसाठी अनेक Startups Idea आणल्या आहेत, ज्या अनेक महिलांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.



स्वत:चे यूट्यूब चॅनल बनवा

घरातील महिलांसाठी Startups Idea, यूट्यूब चॅनेल तयार करून पैसे कमविणे – एक चांगली Startup Idea आहे.

तुमच्यातील असलेल्या कोणत्याही स्किललाच प्रभावीपणे वापरून त्याविषयी YouTube चॅनल बनवू शकता.

जर तुमच्या घरात कोणालाही थोड्याफार तांत्रिक गोष्टी समजत असतील तर तुम्ही एक चांगले YouTube चॅनल बनवु शकता.

त्यात अनेक Video टाकून भरपूर Subscribers आणि Views मिळवू शकता.

तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगतो आहोत की, 2022 मध्ये YouTube, ब्लॉगिंग (Blogging म्हणजेच आत्ता जस तुम्ही हा लेख वाचत आहात तस).

हे ऑनलाईन क्षेत्रातील सर्वात मोठे व्यवसाय आहेत, ज्यामधून अनेक लोक दरमहिन्याला लाखो रुपये कमावत आहेत.

म्हणूनच आम्ही म्हणतो, YouTube चॅनेलच्या कोणत्याही व्हिडिओला अधिकाधिक views आणून तुम्ही Google Adsense, किंवा इतर Ads कंपनी द्वारे भरपूर पैसे कमवू शकता.



स्वत:चा ब्लॉग लिहणे सुरू करा

घरी बसून ब्लॉग लिहिण्याचे काम कोणत्याही घरगुती स्त्रीला सुरू करता येते. स्वतः ची वेबसाईट आणि स्वत:ची होस्टिंग इत्यादी साठी तुम्हाला जास्तीत जास्त वर्षाला ५००० पर्यंत खर्च येऊ शकतो. त्या साठी फक्त तुम्हाला computer हाताळता यायला हवा आणि घरात computer असायला हवा.

आणखी माहिती साठी पुढील पैकी कोणत्याही एका लिंक ला क्लिक करा:

  1. https://www.itworksseducation.com/e-learning/

  2. https://itworkss.in/e-learning/

टीप:

  1. ब्लॉग चालू करायचा असेल तर स्वत:ची वेबसाईट असायला हवी त्यासाठी शिकणे आणि इतर सर्व खर्च मिळून अंदाजे ५००० रुपये महिन्याला खर्च येतो. या साठी तुम्ही आम्हाला WhatsApp मेसेज केलात तरीही आम्ही तुम्हाला सर्व माहिती देऊ. डाव्या साईडला खाली Click here to Wtatsapp us ला क्लिक करा.



इतरांसाठी Blog Writting  किंवा Content Writting सुरू करा

जर तुमच्या Writing Skills चांगल्या असतील तर म्हणजेच तुम्ही एखाद्या विषयात प्रभावी लेखन करू शकत असाल…

आणि जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर प्रथम तुम्ही इंटरनेटवरजा आणि सर्च करा अनेक कंपन्या किंवा ब्लॉग चालक चांगल्या Content Writters च्या शोधात असतात.

या प्रकारचा व्यवसाय शोधण्यासाठी तुम्ही सोशल मिडियाची म्हणजेच Facebook, Instagram इत्यादी वेबसाईटची मदत घेऊ शकता, जिथे तुम्हाला अशा अनेक Blog लेखनाचे ग्रुप किंवा लोक मिळतील.

तुम्हाला फक्त त्या ग्रुपमध्ये जाऊन  Blog Writting  किंवा Content Writting काम शोधावे लागेल. Proper शोध घेत राहिल्यास तुम्हाला घरबसल्या अनेक लेखनाची कामे सहज मिळतील.



एफिलिएट मार्केटिंग (affiliate marketing) करून पैसे कमावणे

तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या सुरूवातीला पैसा गुंतवायचा नसेल, तर तुम्ही Affiliate Marketing करण्याचा व्यवसाय निवडू शकता. अनेकांच्या मनात ही गोष्ट असते की affiliate marketing म्हणजे नक्की काय?

Affiliate Marketing हा एक व्यवसाय आहे. जेथे तुम्ही दुसऱ्याचे उत्पादन विकून कमिशन मिळवू शकता. तुम्ही या प्रकारचा व्यवसाय ऑनलाइन किंवा ऑफलाइन करू शकता.

तुम्ही आजकाल WhatsApp किंवा Facebook वर पाहिले असेलच, तुमचे अनेक मित्र WhatsApp किंवा Facebookवर वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनांची यादी करून ठेवतात.

त्यानंतरच जर इतर कोणत्याही व्यक्तीने आपल्या List मधून काही खरेदी केली तर त्या आपल्याला काही कमिशन मिळते.

तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या Business Idea नुसार affiliate marketing च्या Business करू शकता. आजच्या भारतातील अनेक स्त्रिया या Affiliate Marketing वापर करून दरमहा लाखो रुपये कमवत आहेत.



कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरू करा

ज्या महिला Work From Home मधून पैसे कमवण्याचा विचार शोधत आहेत, आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे कपडे शिवता येत असतील तर…?  

जर तुम्ही अशा प्रकारच्या Business कल्पनेचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता किंवा तुमच्या सारख्या महिलांचा एक गट तयार करून तुमची कंपनी सूद्धा शकता.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, प्रथमच तुम्हाला शिलाई मशीन आणि इतर काही आवश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी काही व्यवसाय कर्ज आवश्यक असेल, जे तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेतून आणि बँकेतून मिळवू शकता.

तुम्ही हा कपडे शिवण्याचा व्यवसाय योग्य व्यवस्थापन (Management) करून  चांगल्या प्रकारे चालवायला सुरवात केलीत तर तुम्हाला या व्यवसायातून भरपूर नफा मिळत राहील.



फॅशन डिझाइन Blog किंवा Channel सुरु करा

आम्हाला माहित आहे की बहुतेक स्त्रिया फॅशन डिझाइनमध्ये खूप चांगल्या असतात. जर तुम्हाला या गोष्टीचे चांगले ज्ञान असेल तर तुम्ही फॅशन डिझाईन संदर्भात YouTube चॅनल किंवा ब्लॉग चालू करू शकता.

ही गोष्ट सुरू करण्यासाठी, तुम्हाला वेबसाइट किंवा YouTube चॅनल ऑनलाइन उघडावे लागेल. जिथे तुम्हाला रोज काही नवीन कंटेंट टाकावा लागतो.

आजच्या काळात, अनेक स्त्रिया या Startup Idea पद्धतीचा वापर करून महिन्याला भरपूर पैसे कमवत आहेत.



फूड ब्लॉग किंवा चॅनल सुरू करा

बहुतेक स्त्रिया स्वयंपाक करण्यात खूप चांगल्या असतात. आपल्या कडे उत्तम लेखन कौशल्य असेल तर फूड ब्लॉग सुरू करू शकता.

किंवा आपण बोलण्यात चांगल्या असाल आणि कॅमेरा फियर म्हणजेच कॅमेरा ची भीती नसेल तर आपण YouTube चॅनलसुरु करू शकता.  

ही गोष्ट सुरू करण्यासाठी, तुम्हाला Website किंवा YouTube चॅनल ऑनलाइन उघडावे लागेल. जिथे तुम्हाला रोज काही नवीन कंटेंट टाकावा लागतो.

आजच्या काळात, अनेक स्त्रिया या व्यवसाय कल्पना पद्धतीचा वापर करून महिन्याला भरपूर पैसे कमवत आहेत.

टीप:

  1. ब्लॉग चालू करायचा असेल तर स्वत:ची वेबसाईट असायला हवी त्यासाठी शिकणे आणि इतर सर्व खर्च मिळून अंदाजे ५००० रुपये महिन्याला खर्च येतो. या साठी तुम्ही आम्हाला WhatsApp मेसेज केलात तरीही आम्ही तुम्हाला सर्व माहिती देऊ. डाव्या साईडला खाली Click here to Wtatsapp us ला क्लिक करा.

  2. YouTube चॅनल बनवण्यासाठी काही खर्च येत नाही परंतु तुमच्या कडे चांगला Camera Phone सोबतच लाईट रिंग आणि ट्राय Pod असायला हवा म्हणजे इतर कोणाच्याही मदती शिवाय आपण चांगले Video रेकॉर्ड करू शकता.



वेबसाईट डिझायनिंगचा व्यवसाय सुरु करा

सगळ्यात महत्वाचे म्हणजे या साठी तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग सुद्धा शिकायची गरज नाही. आत्ता तुम्ही हा लेख वाचत आहात ती वेबसाईट सुद्धा अशीच बिना कोडींग किंवा प्रोग्रामिंग बनवलेली आहे.

जर तुम्हाला तुमच्या घरातील computer व्यवस्थितपणे हाताळता येत असेल तर तुम्ही सूद्धा वेबसाईट डेव्हलपमेंट आणि डिझाईन करू शकता.

आजकाल अश्या काही टेक्नॉलॉजी आहेत कि तुम्ही कोडींग किंवा प्रोग्रामिंग न करताही वेबसाईट डेव्हलपमेंट आणि डिझाईन करून महिन्याला ३०,००० ते ४०,००० रुपये अगदी सहज कमवु शकाल.

हे शिकण्यासाठी खर्च पण जास्त येत नाही. शिकून झाल्यावर व्यवसायाचे योग्य व्यवस्थापन केल्यास आपण इतरांना जॉब सुद्धा देऊ शकाल.

वेबसाईट डेव्हलपमेंट आणि डिझाईन शिकायची असेल तर पुढील पैकी कोणत्याही एका लिंक ला क्लिक करा:

  1. https://www.itworksseducation.com/e-learning/

  2. https://itworkss.in/e-learning/



लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा



10 Startup Business Ideas that can be started from Rs.10000(Opens in a new browser tab)

Website Development in Marathi(Opens in a new browser tab)

Story of Lijjat Papad(Opens in a new browser tab)



7 Startup Ideas Within 5000 – Work From Home for Women…

फक्त ५००० रुपयांत, घरात करता येणारे 7 व्यवसाय (Startups) खास महिलांसाठी…!

Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.



7 Startup Ideas Within 5000 – Work From Home for Women…
फक्त ५००० रुपयांत, घरात करता येणारे 7 व्यवसाय (Startups) खास महिलांसाठी…!

7 Startup Ideas Within 5000 – Work From Home for Women…
फक्त ५००० रुपयांत, घरात करता येणारे 7 व्यवसाय (Startups) खास महिलांसाठी…!

7 Startup Ideas Within 5000 – Work From Home for Women…
फक्त ५००० रुपयांत, घरात करता येणारे 7 व्यवसाय (Startups) खास महिलांसाठी…!

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

One Comment

Leave a Reply

Back to top button