My title My title

WordPress Practice without buying Domain & Hosting

WordPress Practice without buying Domain & Hosting

 होस्टिंग विकत न घेता WordPress install कसे करावे.


महत्वाच्या सुचना: 

  1. या साठी आपल्या कॉम्पुटरमध्ये Windows च 64 Bit Version असण कंपलसरी आहे.

  2. Windows च 64 Bit Version नसेल तर आपल्याला सराव करता येणारच नाही.

  3. या मध्ये तुम्ही जे काही बनवलं ते फक्त तुमच्या कॉम्पुटर पुरतेच मर्यादित असेल.

  4. तुम्हाला ऑनलाईन कोणालाही दाखवता किंवा शेअर करता येणार नाही.

  5. या मध्ये SEO म्हणजेच Search Engine Optimization संदर्भातील कोणतीही गोष्ट आपणास करता येणार नाही.

  6. या मध्ये अनेक Plugins चालणार नाहीत आणि यासाठी कोणतेही दुसरे ऑप्शन उपलब्ध नाही.

  7. यात केलेले काम तुम्ही ऑनलाईन तेव्हाच दाखवू शकता जेव्हा तुम्ही होस्टिंग विकत घेऊन त्यात हि वेबसाईट Install कराल.

  8. हे Software डाऊनलोड आणि install करतांना तुम्हाला अंदाजे २ ते ३ जीबी data लागू शकतो त्यामुळे install प्रोसेस चालू करण्यापुर्वी रिचार्ज करून ठेवावा.

  9. इंटरनेट चालू असतानाच तुम्ही हे Software वापरू शकता. बिना इंटरनेट हे Software चालणार नाही.

  10. Software डाऊनलोड करण्यासाठी लिंक https://bitnami.com/stack/wordpress

Back to top button