Mental Health
How to Be Safe From Any Negative Thoughts?
How to Be Safe From Any Negative Thoughts?
कोणत्याही नकारात्मक विचारांपासून सुरक्षित कसे रहावे?
©सौ. दीपाली पाटील
सगळ्या विचार नियमांचा आणि अध्यत्मिक लोकांच्या शिकवणीचा मतितार्थ हाच आहे की आपल्यावर negative विचारांचा तो पर्यंत प्रभाव पडू शकत नाही जोपर्यंत आपण तसे करण्याची त्यांना परवानगी देतो.
गौतम बुद्धांचे एक उदाहरण सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असते की, जर एखाद्याने अपमान केला आपला पण आपण तो स्वीकारला नाही तर तो अपमान त्या अपमान करणाऱ्या व्यक्तीला लागू होतो.
तसेच जर आपण आपले mind set फक्त positive विचारांना ओपन ठेवले तर negative विचार प्रवेश करूच शकणार नाही. कुठलीही negativity तुमच्यावर प्रभाव नाही करू शकत जो पर्यंत तुम्ही त्या energy ला receive करायला तयार होत नाहीत.
तुमचे mind आणि sub conscious mind अश्या प्रकारे सेट असेल पाहिजे की negativity accept होणारच नाही. Reiki च्या ऊर्जा कवचाचे मूळ उद्देश हाच आहे.
आपण फक्त वर वर साधना आणि रेकी फॉलो करण्यापेक्षा त्याचा गाभा आणि मतितार्थ आणि आशय समजून ती प्रक्रिया केली पाहिजे. तरच फळ मिळते…!
मनाला फक्त प्रश्न विचारायचे की मला काय करायचे आहे हे शिकून आणि त्याचा मला किंवा इतरांना काय उपयोग आहे?
मला खरंच याची गरज आहे का?
मला परिस्थिती बदलायची आहे पण का? आणि कश्यासाठी?
परिस्थिती बदलल्यावर त्याचा माझ्यावर आणि ईतर लोकांवर आणि परिणामी universe var काय परिणाम असणार आहे?
ते परिणाम मला चांगले वाटतील का ?
आणि नाही तर मी त्यात बदल करू की त्याच्या बरोबर adjust करू?
जेव्हा या प्रश्नांची तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळतील तेव्हा तुमची साधना योग्य दिशेने होत आहे हे तुम्हाला कळेल.
तुम्ही तुमच्या मनाशी संवाद साधून काय योग्य आणि काय अयोग्य याचा निर्णय घ्यायचा आहे.
कारण जेव्हा तुम्ही पूर्ण विचारांती हा निर्णय घ्याल तेव्हा परिस्थितीला तुम्ही व्यवस्थित सामोरे जायला तयार असाल.
मग कोणाचीही negativity तुम्हाला affect नाही करणार कारण तो निर्णय ती वाट तुम्ही तुमच्या मनाने पूर्ण पणे स्वामींना स्मरून आणि positivity ने निवडलेली असेल…!
How to Be Safe From Any Negative Thoughts?
कोणत्याही नकारात्मक विचारांपासून सुरक्षित कसे रहावे?
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
Why is Facebook too negative?(Opens in a new browser tab)
The Top 10 Universal Principles of Success(Opens in a new browser tab)
Why do we act like that in a situation?(Opens in a new browser tab)
High income Startup:- Councelling and Guidance in Marathi(Opens in a new browser tab)
Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.
All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
I would like to thank you for the efforts youve put in writing this blog. Im hoping to view the same high-grade content by you later on as well. In fact, your creative writing abilities has encouraged me to get my own, personal blog now ;)