कोर्स पुर्ण झाल्यावर कंपनी कडुन सर्टिफिकेट मिळेल.
तुमचे फक्त MS-CIT झालेले असेल तरीही तुम्ही वेबसाईट बनवायला शिकु शकता.
प्रोग्रॅमिंग नॉलेज आणि कोडींग येत नसेल तरी हि तुम्ही स्वत: वेबसाईट बनवायला शिकु शकता.
कोर्स पुर्ण झाल्यावर कधीही लर्निंग कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम (LCMS) मध्ये Login करून रिव्हिजन करू शकता.
खाली दिलेल्या प्रश्नांना क्लिक करा म्हणजे तुम्हाला उत्तरे सापडतील.
उत्तर : प्रोग्रामिंग किंवा कोडींग शी तुमचा काही समंध येणार नाही फक्त तुम्हाला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आणि इंटरनेट चांगल्याप्रकारे वापरता येत असावे.
तुमचे फक्त MS-CIT झालेले असेल तरीही तुम्ही वेबसाईट बनवायला शिकु शकता.
उत्तर : आम्ही आपल्यासाठी तयार केलेली जी लर्निंग कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम (LCMS) आहे त्यात या कोर्सचे सर्व टॉपिक आणि लेसनचे व्हिडीओ रेकॉर्डिंग तयार केलेले आहेत. तसेच आपल्या Batch चा जो whatsapp ग्रुप असेल त्यात हि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपणास देण्यात येतील जेणे करून आपल्याला सर्वाना त्या मिळालेल्या उत्तराचा फायदा होईल. आणि जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील त्यांची उत्तरे आपणाला Live Session मिळतील.
उत्तर: या कोर्स साठी वयाची कोणतीही अट नाही तुम्ही किंवा तुमचे आई वडील सुद्धा हा कोर्स करू शकतात.
उत्तर: या कोर्स साठी शिक्षणाची सुद्धा कोणतीही अट नाही फक्त वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आणि इंटरनेट चांगल्याप्रकारे वापरता येत असावे.
Offer is for Limited Period Only.
संपर्क क्र. 9823689884
Offer is for Limited Period Only.