My title My title
Post's

Gmail Account डिलीट कसे करायचे याची सोपी पद्धत जाणून घ्या.

Gmail Account डिलीट कसे करायचे

याची सोपी पद्धत जाणून घ्या.

Digital Ritesh

अनेकदा आपण काही कामाच्या गरजेसाठी एकाहून अधिक Gmail Account सुरु करतो. पण एका काळानंतर त्यांचा हवा तसा वापरच होत नाही. आणि ते खाते तसेच राहते. अशा वेळी तुम्हाला Account नको असते आणि ते तुमचे अकाऊंट तुम्हाला डिलीट करायचे असते. परंतु, अपुऱ्या माहिती अभावी ते डिलीट कसे करावे हे आपल्याला माहित नसते.

अशा वेळी आम्ही तुमच्यासाठी जी मेल अकाऊंट (Permanently Delete Gmail Account) डिलीट कसे करायचे याची सोपी पद्धत सांगणार आहोत.    

तुमचे Gmail अकाऊंट बंद करायचे असल्यास सर्वात आधी तुम्हाला गुगल अकाऊंटमध्ये सेव्ह केलेले सर्व फोटो, ईमेल (E-mail), फाईल्स (file) चेक कराव्या लागतील. यासाठी तुम्हाला त्यांचा बॅकअप घ्यावा लागेल. यासाठी प्रत्येक स्टेप जाणून घ्या..

Google खात्यातून डेटा कसा डाउनलोड करावा ? 

खालील स्टेप्स फोल्लो करा..

  • सर्वप्रथम तुमच्या ब्राउझरमध्ये https://myaccount.google.com/dashboard ही लिंक उघडा.
  • आता Download data वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला जो डेटा डाउनलोड करायचा आहे तो निवडा.
  • आता export once पर्याय निवडा आणि फाईलचा प्रकार निवडा.
  • आता Google अकाऊंट डेटा डाउनलोड करण्यासाठी export वर क्लिक करा.

‘ही’ आहे gmail अकाऊंट  डिलीट करण्याची पद्धत 

खालील स्टेप्स फोल्लो करा..

  • सर्वप्रथम तुमच्या ब्राउझरमध्ये https://myaccount.google.com वर जा.
  • आता साइडबारमधून डेटा आणि privacy निवडा.
  • आता खाली स्क्रोल करा आणि delete your Google account वर क्लिक करा.
  • आता, तुमचे Google खाते कायमचे हटवण्यासाठी ऑन-स्क्रीन सूचनांचे पालन करा.

या व्यतिरिक्त काही अडचण आल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा… तूर्तास जय हिंद जय महाराष्ट्र…

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

One Comment

Leave a Reply

Back to top button