My title My title
Career Opportunities

Online Strategy and Category of Digital Marketing in Marathi

Online Strategy and Category of Digital Marketing in Marathi



© Motivational Mahendra



आजच्या काळात Digital Marketing खूप वेगाने प्रसारित होत आहे. लहान ,मोठ्या व प्रसिद्ध कंपनी सुद्धा आपल्या सेवा किंवा प्रॉडक्ट ची मार्केटिंग करण्यासाठी डिजिटल मार्केटींगचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.

पूर्वी प्रत्येक मोठी कंपनी आपली मार्केटींग मोहीम राबविण्यासाठी टीव्ही, वृत्तपत्र, मासिके, रेडिओ, कागद, पोस्टर आणि बॅनर या सारख्या साधनांचा वापर करीत असे.

बर्‍याच कंपन्या घरोघरी जाऊन देखील आपल्या उत्पादनाबद्दल सांगत असत. परंतु आता काळानुसार मार्केटींगचा मार्ग हा बदलला आहे.

आपला व्यवसाय पसरविण्याचा आणि त्याचे ब्रांड वॅल्यू वाढवण्याचा डिजिटल मार्केटींग हा एक आधुनिक मार्ग आहे. तर या बदलत्या काळानुसार आपल्याला बदलायला हवे ना?

Digital Marketing:

Digital Marketing म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इंटरनेट यांच्या माध्यमातून केली जाणारी मार्केटिंग.

Digital Marketingमुळे ग्राहक व डायरेक्ट ब्रॅण्ड कम्युनिकेशन अगदी सोप्प झालं आहे.

तुम्ही Facebook ,Instagram, Twitter किंवा डायरेक्ट वेबसाईट वरून एखाद्या मोठ्या ब्रॅण्डला प्रश्न करू शकता, तुम्हाला तुमचे उत्तरही लगेच मिळेल ह्यामुळे ग्राहक व ब्रॅण्ड मध्ये पारदर्शकता वाढते व ब्रॅण्ड लॉयल ग्राहक तयार होतात.

Digital Marketing मध्ये तुम्ही तुम्हाला हवी असलेले ऑडियन्स टार्गेट करू शकता, जसे कि तुम्ही लिंग, वय, लोकांचा इंट्रेस्ट, शहर किंवा ठराविक एरिया मधील लोकांना ऍडव्हर्टाइझ दाखवू शकता.

ट्रॅडीशनल मार्केटिंग मध्ये तुम्हाला फक्त ठराविक एरीआच टार्गेट करता येऊ शकतो, ज्यामुळे नाहक पैसा खर्च होतो व क्वालिटी आउटपुट मिळत नाही.

Digital Marketing च्या ऑनलाईन स्ट्रॅटेजि व कॅटेगिरी:

1. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO)
2. सर्च इंजिन मार्केटिंग/ गुगल ऍड्स (Google Ads/ SEM)
3. सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing)
4. पे पर क्लिक मार्केटिंग (Pay Per Click Marketing)
5. डिस्प्ले मार्केटिंग (Display Marketing)
6. कन्टेन्ट मार्केटिंग (Content Marketing)
7. ऍफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing)
8. ई-मेल मार्केटिंग (Email Marketing)
9. विडिओ मार्केटिंग (Video Marketing)
10. मोबाईल मार्केटिंग (Mobile Marketing)

1. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO)

म्हणजे साधारण पणे आपण एखाद्या सर्च इंजिन मध्ये सर्च करतो तेव्हा आपल Product, ब्लॉग, वेबसाईट, किंवा आपल ऑनलाईन कंटेंट पहिल्या पानावर दिसाव त्या साठी SEO करावा लागतो….



2. सर्च इंजिन मार्केटिंग/ गुगल ऍड्स (Google Ads/ SEM)

आपण गुगल मध्ये ads देऊन सूद्धा आपल्या  Product, ब्लॉग, वेबसाईट, किंवा आपल ऑनलाईन कंटेंट यांची मार्केटिंग करून चांगला नफा कमवु शकतो.



3. सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing)

गुगल प्रमाणेच सर्वच सोशल मिडीयावर देखील आपण ads देऊन आपण आपल्या Product, ब्लॉग, वेबसाईट, किंवा आपल ऑनलाईन कंटेंट यांची मार्केटिंग करून चांगला नफा कमवु शकतो.



अश्या प्रकारे Digital Marketing हि बदलत्या काळाची गरज आहे. प्रत्येक व्यवसायात जास्तीत जास्त फायदा प्राप्त करण्यासाठी Digital Marketingचा करणे गरजेचे आहे.

Digital Marketing चे सर्वच प्रकार जाणुन घेण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp ग्रुप च्या लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा आणि या बद्दल अधिक माहिती मिळवा….

आणि अजून जास्त शिकायचं असेल तर आमचा १८ आणि १९ जुलै च्या workshop ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा !!

https://chat.whatsapp.com/HHzJSANzwsA4XFYIedQ96Y



Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.



Digital Marketing – डिजिटल मार्केटिंग(Opens in a new browser tab)

E-learning(Opens in a new browser tab)

Best Ideas for Selling by Online Store in India for You…!(Opens in a new browser tab)

Digital Marketing चे महत्व…!(Opens in a new browser tab)

LinkedIn marketing ke upyog – लिंक्डइन मार्केटिंग के उपयोग(Opens in a new browser tab)



Online Strategy and Category of Digital Marketing in Marathi



© Motivational Mahendra



Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button