Diabetes and its Ancient Treatment Methods
Diabetes and its Ancient Treatment Methods…
मधुमेह आणि त्यावरील प्राचीन चिकित्सा पद्धती…
©Anna ®2022
7249157379
आजकाल हजारो लोकांना मधुमेहाचा म्हणजेच शुगरचा त्रास असलेला आढळून आलेले आहे.
भारतामध्ये बीपी, शुगर, पॅरालेसिस यांसारखे गंभीर आजार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.
मधुमेह (शुगर) म्हणजे शरीरामध्ये साखरेचे प्रमाण. काहींना जन्मजातच शुगर असते. तर काहींना घरच्या वंशावळीतून शुगर निर्माण होते. आजकाल तर अगदी लहान मुलांनादेखील मधुमेहाचा त्रास होवू लागला आहे.
मधुमेह (शुगर) सारख्या गंभीर आजारावर काही विशिष्ट मंत्र प्रभावी काम करतात.
अशा विशिष्ट मंत्रातील बीजाक्षरांच्या पठणामुळे मधुमेहासारखा गंभीर आजार बरा होण्यास मदत होवू शकते हे खूप कमी लोकांना माहीती आहे.
वैद्यकिय उपचार घेवून शुगर जशी कंट्रोलमध्ये आणली जाते तशाच पद्धतीने काही विशिष्ट बीजाक्षर असलेल्या मंत्राने शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये आणता येवू शकते.
अनेक लोक मधुमेह बरा होण्यासाठी डाॅक्टरांकडे औषधे, इंजेक्शनावर हजारो रूपये महीन्याला खर्च करतात परंतु अपेक्षित रिझर्ट मिळत नाहीत.
प्राचीन चिकित्सा पद्धतीमध्ये काही बीजमंत्रांची अशा पद्धतीने निर्मिती केलेली आहे की, ज्याच्यामुळे मधुमेहासारखे आजार बरे करता येवू शकतात.
अशा विशिष्ट बीजमंत्राच्या उच्चारामुळे आंत्रपिंडाच्या कार्याला चालना मिळते व आंत्ररसाची क्रिया निर्माण होवून मनुष्याच्या शरीरात साखरेचे प्रमाण योग्य राखले जाते.
तुमच्या नावावरून आणि तुमच्या इष्टदेवतेच्या परवानगीने कुणाला कोणता मंत्र द्यावा लागतो हे पाहावे लागते. त्यानंतर अशा मंत्राचा मंत्रदोषमुक्त विधी केल्याशिवाय मंत्र देता येत नाही. प्रत्येक मंत्रांचे बीज वेगवेगळे असू शकतात.
मधुमेहासाठी उपचार करणार्यांनी पहील्यांदा आपल्या साखरेचा अहवाल डाॅक्टरांकडून घ्यावा. रिपोर्टमध्ये साखरेचे प्रमाण किती आहे हे कळाल्यानंतर मधुमेहावरील विशिष्ट मंत्राचा प्रयोग पुढील १५ दिवस रोज करावी.
सलग १५ दिवस रोज दिवसातून केवळ १०८ वेळा मंत्रपठण करून तांब्याचा पाण्यातील पाणी प्यायचे आहे. अवघ्या पंधरा दिवसात तुम्हाला अपेक्षित रिझर्ट दिसून येतो की, तुमची शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये आली आहे.
वैद्यकिय क्षेत्रामध्ये मनुष्याने खूप प्रगती केलेली आहे परंतु काही असे आजार आहेत ज्यावर अजूनही संशोधन सुरू आहेत. परंतु प्राचीन चिकित्सा पद्धती ही सुद्धा अतिशय प्रगत होती हे नाकारून चालणार नाही.
मात्र आजकाल आधुनिकतेचा खोटा बुरखा घालणारे लोक प्राचीन मंत्रसामर्थ्य आणि प्राचीन चिकित्सा पद्धती ह्यांवर विश्वास ठेवत नाहीत हि खूप मोठी शोकांतिका आहे.
Science & Difference Between Stotra and Mantra(Opens in a new browser tab)
Science of Mantras(Opens in a new browser tab)
Ancient Temple Part 2 in Marathi(Opens in a new browser tab)
Science Behind Sculpture of Turtle in Temple(Opens in a new browser tab)
Diabetes and its Ancient Treatment Methods…
मधुमेह आणि त्यावरील प्राचीन चिकित्सा पद्धती…
©Anna ®2022
7249157379
Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through ©Anna ®2022 Mob: 7249157379, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.
All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.