My title My title
Something Different

Which countries invest the most in Cryptocurrency?

Which countries invest the most in Cryptocurrency?

Cryptocurrency मध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणारे देश कोणते?



©मराठी बिझनेस



पाहा टॉप 5 देशांची यादी

क्रिप्टोकरन्सी ही जागतिक मालमत्तांपैकी एक बनत असल्याने, गुंतवणूकदार त्यांची संपत्ती वाढवण्यासाठी या डिजिटल मालमत्तेकडे गांभीर्याने पाहत आहेत. यात गुंतवणूक करणाऱ्यांना खूप चांगला परतावा मिळाला आहे.

2021 हे डिजिटल मालमत्तेसाठी अनेक प्रकारे ब्रेकआउट वर्ष होते कारण बिटकॉइनचे – BitCoin चे मार्केट कॅप 65,000 डॉलरच्या आजवरच्या उच्चांकावर पोहोचले.

सर्वात जास्त क्रिप्टो धारक देश कोणते आहेत.

ब्राझील : ब्राझील हे लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी मार्केट आहे. 2021 मध्ये सुमारे 1 कोटी क्रिप्टोधारक होते, जे त्याच्या लोकसंख्येच्या सुमारे 4.9 टक्के होते.

रशिया : रशिया 1.7 कोटी क्रिप्टो धारकांसह यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

नायजेरिया : हा आफ्रिकन देश 3.34 कोटी क्रिप्टोधारकांसह जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांपैकी 50 टक्के महिला आहेत. 

अमेरिका : ट्रिपल-ए 2021 मध्ये 2.7 कोटी क्रिप्टो धारकांसह अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

भारत : ट्रिपल-ए दावा करतो की भारतीय सर्वात मोठे क्रिप्टो धारक आहेत. लोकसंख्येच्या 7 टक्क्यांहून अधिक लोकांकडे ही डिजिटल मालमत्ता आहे. 2022 च्या पहिल्या तिमाहीत सुमारे 20 टक्क्यांनी वाढली आहे.

तुम्हालाही जर अशाच प्रकारे क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करायची असेल तर खालील दिलेल्या लिंक वरून एक अँप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल व त्यांनतर तुम्ही ही क्रिप्टो मध्ये गुंतवणूक करू शकता



Which countries invest the most in Cryptocurrency?

Cryptocurrency मध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणारे देश कोणते?



©मराठी बिझनेस



लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा



After Covide Times in the Era of Digital World – कोरोना काळानंतर डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहार करतांना…!(Opens in a new browser tab)

Digital Marketing – डिजिटल मार्केटिंग(Opens in a new browser tab)



Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button