MISSION All Rounder Counsellor of Maharashtra
मिशन आम्ही महाराष्ट्राचे अष्टपैलू कौन्सलर👩🏻💼👨🏻💼🤵🏻👩🏻🎓
©अशोक सोनवणे,
ब्रेन/इंटेलिजन्स ट्रेनर, Counselor
मानसशास्त्रीय उपचार तज्ञ
माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना तसेच सर्व सन्माननीय सदस्यांना कळविण्यात येते की,
आपण 15 ऑगस्ट पासून 60 दिवसाचा दररोज सायं 8 ते 9.45 या वेळेत समुपदेशन आणि मानसशास्त्रीय उपचार अभ्यासक्रम हा डिप्लोमा कोर्स घेण्यात येणार आहे.
तो पण पूर्णपणे online आणि live सुद्धा…
कोर्स हा नॉलेज,
प्रॅक्टिकल वर्क,
संपूर्ण कौशल्यावर आधारित असणार आहे.
ऍडमिशन मर्यादित असल्याने इच्छुक व्यक्तींनी त्वरित संपर्क करावा 👍🙏
Counsellor in Maharashtra
या कोर्समध्ये तुम्हाला काय शिकण्यास मिळेल?☑️
1. आपला मेंदू नेमका कसा काम करित असतो? मेंदू कसा विकसित होत असतो? आपण मेंदूच्या विकासासाठी अनुकूल की प्रतिकूल वातावरण देतो?
2. मेंदूमध्ये बुद्धिमत्ता कशी विकसित होत असते, अजून जास्त गतीने ती विकसित व्हावी याकरिता शिक्षक, पालक आणि स्वतः विद्यार्थ्यांनी कोणते प्रयत्न करावेत?
3. मानसिकता का बिघडत असते, आपण घटना कशा स्वीकारत असतो. घटनांवर आपल्या भावना कशा तयार होत असतात. मानसिकता बिघडू नये म्हणून काय करावे?
4. समुपदेशन प्रक्रिया कशी असते, समुपदेशन प्रक्रियेचा पूर्ण अभ्यास. केसहिस्ट्री सोबत सर्वोत्तम 25 उपचारात्मक पद्धती अभ्यासणार आहोत.
5. पूर्ण कार्यशाळा पॉईंट टू पॉईंट ppt वर आणि पूर्ण live असेल. प्रत्येकाला सर्व ppt दिल्या जाऊन लगेच त्यावर सराव सुद्धा घेतला जाणार.
6. रोजच्या रोज समुपदेशन प्रक्रिया, मेंदुविज्ञान आणि माणसाशास्त्रीय उपचार पद्धती यावर भरपूर चर्चा असेल.
7. Bp, शुगर, अस्थमा, प्यारालिसेस, हार्टचे आजार सर्व मानसिक समस्यापासून कसे सुरु होतात?त्यापासून बचाव कसा करावा?
8. कुटुंबाचे शरीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळून जीवनात प्रगती कशी साधावी.
9. मेंदू विज्ञान आणि मानसशास्त्र यावर आधारित मुलावर संस्कार कसे करावेत. मेंदूविज्ञानावार आधारीत आदर्श पालकत्व कसे निभावावे?
10. विद्यार्थ्यांची स्मृती, एकाग्रता, ग्रास्पिंग आणि रिकॉल पॉवर, अभ्यास, वैचारिक व निर्णय क्षमता, धाडस आणि स्वनिर्णय क्षमता मेंदूविज्ञानाच्या आधारे कशी विकसित करावी?
11. मुलांची चिडचिड, रडकेपणा, आक्रमकपणा, आळस, अभ्यासाला टाळाटाळ, चुकीच्या सवयी कशा कमी कराव्यात.
12. विद्यार्थ्यांचा माईंडसेट, विद्यार्थ्यांची प्रेरणा, ध्येयवादी विद्यार्थी आणि नियोजन यावर काम कसे करावे?
13. विविध मानसिक आजार कोणते असतात, त्याची निश्चिती कशी करावी? त्याची कारणे, परिणाम, लक्षणें आणि माणसाशास्त्रीय उपचार कसे करावेत?
14. समुपदेशन आणि मानसशास्त्रीय उपचार करियर कसे करावे. बालक, पालक, किशोरवईन मुले, युवक, कुटुंब, समस्याग्रस्त, प्रगतीसाठी, मानसिकतेसाठी, यश मिळाविण्यासाठी, आत्मविश्वास, धाडस वाढविण्यासाठी मेंदूविज्ञानावार आधारीत समुपदेशन आणि उपचार.
वरील विषयसोबत अजून खूप काही खास असेल, त्यामुळे आमचा विश्वास आहे कि हा कोर्स म्हणजे तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट असेल.
खालीलप्रमाणे पात्रता आणि वयोगटावरील असाल तर आपण उत्तमरित्या समुपदेशनाचा व्यवसाय करू शकता….
पात्रता: कोणत्याही शाखेचा पदवीधर.
वय: किमान २४
Counsellor in Maharashtra
समुपदेशनामध्ये करीअर करण्याची इच्छा असेल तर खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करावा
https://chat.whatsapp.com/JV3mEERTgLM4s7fZvkNfpj
अधिक माहितीकरिता खाली दिलेल्या नंबर वर चर्चा करावी.
अथवा आमच्या sujan palaktv या युट्यूब चॅनेलला भेट द्यावी.
संस्थापक अध्यक्ष
महाराष्ट्राचे अष्टपैलू कौन्सलर
कौन्सलर/ट्रेनर/संशोधक/लेखक
अशोक सोनवणे
9370274675 / 7276057475
High income Startup:- Councelling and Guidance in Marathi(Opens in a new browser tab)
Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.
All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Counsellor in pune
Counsellor in nasik
Counsellor in aurangabad
Counsellor in solapur