My title My title
BlogCareer OpportunitiesPost's
Trending

1025 Vacancies in Job Fair

नामांकित कंपन्याचे अधिकारी 1025 पदासांठी निवड करणार

1025 Vacancies in Job Fair

1025 Vacancies in Job Fair

“पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ”

 

नामांकित कंपन्याचे अधिकारी 1025 पदासांठी निवड करणार

– जिल्हाधिकारी.

 

शासनाच्या रोजगार व स्वंयरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुशिक्षीत बेरोजगार/ Job इच्छुक उमेदवार यांना Job उपलब्ध करून देण्याच्या उदेशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागा मार्फत “पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावे” आयोजित करण्यात येत आहेत. या कार्यक्रमाचा भाग म्हणुन जिल्हयातील आस्थापना /उद्योग यांना आवाहन करून जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सहभागी करून घेतले आहे. तसेच Mumbai, Pune, Aurangabad, Solapur, Baramati येथील नामांकित कंपन्याही या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र उस्मानाबाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर विदयापीठ उपपरिसर,उस्मानाबाद यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 14 ऑक्टोंबर 2022 रोजी “ पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ” आयोजित करण्यात आलेला आहे. या Job Fair मध्ये खाजगी क्षेत्रातील नामांकित 16 उद्योजकांनी सहभाग घेतलेला असून यामाध्यमातुन 1025 पदे अधिसुचित केलेली असून पात्र व इच्छुक पुरूष व स्त्री उमेदवारांच्या मुलाखती घेउन निवड प्रकिया करणार आहेत.

या Job Fair मध्ये दहावी पास/नापास, बारावी, ITI, Diploma, Graduate, Engineering यांना या Relationship Manager, Sales Executive, Certified Internet Consultant, MBA HR/ Finance / Marketing Professionals, Teacher DEd, BEd, MEd, Trainee Centre Manager, Software Engineer, Accountant, Chemist, Operator, Job Trainee, Dales Trainee, Machine Operator, Helper, All ITI अशा प्रकारचे अनेक संधी रोजगार मेळाव्यातुन उपलब्ध् हेाणार आहेत.

या Job Fair मध्ये एनआयआयटी प्रा.लि मुंबई, पेटीएम, जस्टडायल, गुडवर्कर, एक्सलेंट टिचर, क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लि उस्मानाबाद, पियाजिओ व्हेईकल्स् बारामती, धुत ट्रॉन्समिशन चाकण, नवभारत फर्टीलायजर औरंगाबाद, लक्ष्मी अग्नी कॉम्पो ओैरंगाबाद, सवेरा ॲटो कॉम्पो ओैरंगाबाद, ॲडलर्स बायोएनर्जी उस्मानाबाद,डी.आर पॅकर्स उस्मानाबाद, समृध्दी गारमेंटस किनी, बालाजी अमाईन्स चिंचाली सोलापूर, ऑरडर टेक्नॉलॉजी उस्मानाबाद या कंपन्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

तरी या Job Fair साठी जिल्हयातील जास्तीत जास्तीत संख्येने Job इच्छुक उमेदवार/ पालक / नागरिकांनी शुक्रवार, दिनांक 14/10/2022 रोजी सकाळी ठीक 11-00 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ उपपरिसर, एमआयडीसी एरिया,उस्मानाबाद या ठिकाणी उपस्थित राहून रोजगार मेळाव्यातील रोजगारच्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.सचिन ओंबासे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी केले आहे.

रोजगार मेळावा मध्ये सहभागी होण्यासाठी पुढील लिंक मध्ये आपली माहिती अचूक भरा.
लिंक:- http://t.ly/KWFX

 

संपर्कासाठी दुरध्वनी क्रमांक :- 02472 – 299434 / 9028238465

Source:

लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा

Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

Share this Article

Leave a Reply

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button