Itworkss

सॅमसंगच्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनवर मिळतेय दमदार ऑफर, पाहा याचे फीचर्स आणि किंमत

April 9, 2022 | by Varunraj kalse

तुम्हाला पावरफुल बॅटरी, स्मार्ट कॅमेरा, आणि दमदार लूकमध्ये लेटेस्ट 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर आपल्या आवडत्या Amazon app वर Samsung M33 5G ची डील नक्की पहा. या Samsungस्मार्टफोनमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे सर्व फीचर्स मिळत आहेत आणि ऑफरमधील किंमत फक्त 10 हजार रुपयांपर्यंत आहे. जाणून घ्या या स्मार्टफोनचे किंमत आणि वैशिष्ट्ये. चला तर मग..9e56f8f8016ad33f3a9833b5ae184b56 original

Samsung Galaxy M33 5G (6GB, 128GB Storage, Deep Ocean Blue) | 6000mAh Battery | 5nm Processor | Voice Focus | Upto 12GB RAM with RAM Plus feature

या स्मार्टफोनची किंमत 24,999 आहे परंतु लॉन्च होताच तब्बल 28% डिस्काउंट आहे, त्यानंतर तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 17,999 रुपयांना खरेदी करू शकता. स्मार्टफोनवर ICICI बँक कार्डने पेमेंट केल्यावर 2 हजारांचा झटपट कॅशबॅक आणि 13,850 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. 

Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनचा कॅमेरा कसा आहे ?

यात क्रिस्टल क्लियर 50MP मुख्य कॅमेरा सेन्सरसह क्वाड रियर कॅमेरा आहे. कॅमेरामध्ये ऑब्जेक्ट इरेजर आणि बोकेह मोड आपल्याला पाहायला मिळेल. तसेच या स्मार्टफोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा सुद्धा आहे.

6d1ddea8cf87d138f1363823de690f8b original

स्मार्टफोनचे इतर फीचर्स :

स्मार्टफोनमध्ये 5nm ऑक्टा-कोर EXYNOS प्रोसेसर आहे. 6GB रॅम (जी 12GB मध्ये पण उपलब्ध आहे) आणि 128GB स्टोरेज आहे. दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. 6,000mAh बॅटरी आहे आणि 25W जलद चार्जिंग आहे. हा फोन नुकताच ग्रीन आणि ओशियन ब्लू या दोन कलरमध्ये सध्या करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम असून 5G नेटवर्कचा सपोर्ट आहे. स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले आहे. आणि गोरिला ग्लास प्रोटेक्शन सुद्धा आहे. स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

टीप : वरील माहिती Amazon वरून घेण्यात आली आहे, तसेच या मध्ये असलेल्या ऑफर्स ची पुष्टी आमची वेबसाईट करत नाही.. धन्यवाद

RELATED POSTS

View all

view all