Temple Run – Game Based on Real Incident
©प्रथम वाडकर
तर Temple Run ही गेम सर्वांना माहीत असेलच काहीजण अजुन ही खेळत असतील. लहानां पासून मोठ्यां पर्यंत सगळ्यानची आवडती अशी टाईमपास गेम म्हणजे Temple Run.
पण ही Temple Run गेम एका खऱ्या घटनेवर आधारित आहे.
तर या गेम मधे आपण बघतो की एक हायकर एका गुहेतून धावत बाहेर येतो आणि त्याच्या मागोमाग एक किंग कॉंग टाईप गोरिल्ला त्याच्यावर झड़प घालत त्याच्या मागावर धावत असतो.
मग हा सर्वव्हायवर वाट मिळेल तसा पळत सुटतो मग त्याला कॉइन्स मिळतात पॉवर वगैरे मिळत जाते आणि कुठे जर अडकला तर तो गोरिल्ला त्याला धरतो.
हा गेम पण ही काल्पनिक गेम नसून एक खरा अश्याच प्रकारचा एक Incident घडला होता Amazon च्या जंगलात…
सन 1867 मधे एक ट्रेकर अमेजोन च्या एका दुर्गम जंगलात ट्रेकिंग साठी निघाला होता. वाटेत काही लोकांनी त्याला अडवून सांगितले की ते खूप हॉन्टेड जंगल आहे.
तिथे गेलेला माणूस परत जीवंत येण्याचे चांसेस कमी असतात तरी पण त्याचा ह्या गोष्टिवर विश्वास नसल्याने त्याने त्या लोकांच मनावर घेतल नाही.
त्याने विचार केला की, ट्रेकिंग सोबत ते जंगल पण एक्सप्लोर करू जेणें करून लोक जास्तीत जास्त जंगल व दर्या खोर्या त येऊन नैसर्गिक अनुभूति घेऊ.
मग फ्रेश होऊन येथील चांगल्या आठवणी घेऊन जाता येईल या विचाराने तो त्या हॉन्टेड जंगलात शिरला.
जसा तो आत आत जात होता तसा अंधार पडू लागलेला कारण तो त्या जंगलात एंटर करतानां सकाळ होती आणि आत येऊन दोन तासात पूर्ण क्लाइमेट चेंज झाल होत.
रात्र होत चालली होती आणि तो दिवसभर चालल्यां सारखा दमला होता.
त्याने विचार केला थोड़ी विश्रांति घेऊन मग पुढे एक्सप्लोर करायला जाऊ.
इथे तिथे मोकळी जागा शोधत असताना त्याला एक गुहा दिसली त्याने लाकड़ गोळा केली.
आणि त्याची शेकोटी पेटवून गुहेत आजची रात्र काढू.
म्हणून तो त्या गुहेत शिरला.
पण अचानक त्या गुहेतुन एक गोरिल्ला सारखा तोंड आसणारा अजस्त्र राक्षसी माणूस जोरजोरात डरकाळी फोडून बाहेर आला.
बाहेर येताच त्या हायकरवर झडप घालायचा प्रयत्न केला.
पण तो हायकर त्याच्या झड़पेतून सुटला आणि वाट मिळेल तिथे पळत सुटला.
तसा तो राक्षसी गोरिल्ला सुद्धा त्याच्या मागावर होता.
आधीच थकलेला तो हायकर त्या घनदाट जंगलात एकटा आणि मागे एक राक्षस त्याचा जीव घ्यायला आसुसलेला अश्या परिस्थितित त्या हायकर ने झुंड़पात लपून रहायचा निर्णय घेतला.
मग एका झुंड़पात लपून बसला पण त्या राक्षस गोरिल्ला ने त्याला तीथून ही शोधून काढला.
तरी तो हायकर त्याच्या तावड़ीतून कसा बसा निसटला आणि अजून जोरात धावत सुटला पण तिथे एक वेगळाच प्रकार घडला.
तो हायकर धावत असताना त्याला एक फुटाच्या अंतरावर एक प्रकाशाची लाइन दिसत होती.
त्यात एक अरुंद प्लेन रस्ता त्याच्या समोर उलघडत जात असलेला दिसला.
मागे तो अजस्त्र पशु धावत होताच पण त्या हायकर ने त्या प्रकाशाच्या लाइन सोबत त्या रस्त्यावर धावण्याचा निर्णय घेतला.
सही सलामत त्या हॉन्टेड जंगलातून बाहेर आला.
त्यानंतर त्याने त्याच्या वाइल्ड लाईफ वर एक पुस्तक लिहिल आणि त्यात हा प्रसंग नमूद केला.
पुढे जाऊन त्या प्रसंगा वर आधारित Temple Run नावाचा गेम आला आणि प्रसिद्ध झाला.
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
©प्रथम वाडकर
Like this:
Like Loading...
Related