Happiest Person in The World
मी पाहिलेला सर्वात सुखी माणूस व त्याचा ७०% चा मंत्र. ©<लेखक कोण आहे माहित नाही> १) दोन वर्षापूर्वीची एक घटना : मी एका सॉफ्टवेअर कंपनीसाठी कन्सल्टंट म्हणून काम पाहत होतो. ती एक अमेरिकन कंपनी होती, व त्या कंपनीचा Chief Technology Officer (CTO) हा जर्मन माणूस होता. तो भारतातील काही बँकासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेवा पुरवायचा तो […]



















