My title My title
Something Different

Specially for Girls – Women Safety

How To Get In Touch With Followers Without Showing Your Personal Number.



आपला Personal Number न देता सुद्धा Followers च्या संपर्कात कसे रहावे आणि त्या followers ना समजणार देखील नाही की ते एका रोबोट म्हणजेच Application Program शी बोलत आहेत.



©Varunraj Kalse



प्रत्येकाला वाटत आपल्या Followers ची संख्या दिवसागणिक वाढत जावी.


मग ते राजकीय वर्तुळात काम करणारे लोक, छोटे मोठे व्यावसायिक, मॉडेल्स, खेळाडु, सामाजिक कार्यकर्ते, वकील, सरकारी नोकरदार वर्ग किंवा प्रायव्हेट मध्ये काम करणाऱ्या महिला आणि पुरुष कोणी हि असू शकतात.


मग तरुणाई ने का मागे रहायचं…?

मग त्यांच्या साठी पण आहेतच ना ऑनलाईन applications.

आज काल Tiktok सारख्या applications नी तरुणाई ला अक्षरशः वेड लावल आहे. त्यातल्या त्यात काही

applications म्हणजेच;

YouTube Shorts, Facebook Reels किंवा Instagram Reels, Likee, Vigo Video, 4Fun, Vmate, Kwai, Snapchat, Dubsmash, Funimate, Firework, Lomotif, Triller, Cheez हे applications तर Tiktok च्या

हि पेक्षा थोडेशे वरचढच आहेत. म्हणजे यात Tiktok पेक्षा जास्त सुविधा आहेत.


सर्वच जण आपापल्या परीने प्रयत्न करतच असतात इतरांना आपले पंखे (fans) बनवायला.


पण एकदा का तुम्ही फेमस झालात आणि तुमचे followers वाढायला लागले कि एक नवीनच डोके दुखी चालू होते.

ती म्हणजे तुमचे हे पंखे काहीही करून तुमच्या पर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात.


कधी कोण काय करेल याचा नेम नसतो.

सतत तुमच्या सोशल मिडिया प्रोफाईलला मेसेज करणे…

उत्तर न दिल्यास आपली बदनामी होईल असे काही पोस्ट करणे जेणे करून तुमचा लक्ष त्यांच्या कडे जाव.


या मुळे आपल्याला खुप मनस्ताप तर होतोच सोबतच कधी कधी सोशल मिडिया प्रोफाईल बंद करून दुसरा

बनवावा लागतो.


काही followers तर याही पुढे जाऊन तुमचा Personal Contact Number अर्थातच तुमचा Mobile number शोधणे. तुम्हाला मेसेजेस करून किंवा Call भंडावून सोडणे असे प्रकार घडायला लागतात.


हे सर्व घडत असताना तुमच्या Family ने तुम्हाला साथ दिलीतर ठीक आहे पण जर तस नाही झाल तर परीस्थीती अजूनच खराब होते.


या सर्व गोष्टी घडूच नये म्हणून आम्ही घेऊन आलोय आपल्यासाठी एक नवीन Idea… पटली तर करून पहा…


याने तुम्ही followers च्या Contact मध्ये Personally पण रहाल आणि त्यांना तुमचा नंबर पण शेअर करावा

लागणार नाही.

आणि इतर होणारा मनस्ताप किंवा सोशल मिडिया प्रोफाईल बदलणे किंवा इतर काही गोष्टी तुम्ही टाळू शकाल.


आणि त्या followers ना समजणार देखील नाही की ते एका रोबोटशी म्हणजेच Application Program शी

बोलत आहेत.


(याला काही followers अपवाद असू शकतात पण अपवाद असलेले अश्या रिकाम्या उद्योगांच्या मागे हि लागत

नाहीत.)


याने तुमच्या Followers ची संख्या वाढायची शक्यताच जास्त आहे.

हे तुम्ही करू शकता एकदम फ्री मध्ये. ते म्हणतात ना फुकट ते पौष्टिक… मग फायदा होत असेल तर करून पाहायला काय हरकत आहे.


यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या Mobile मध्ये आणि त्या मध्ये असलेल्या Applications मध्ये काही settings  चेंज करायच्या आहेत.


या साठी आपल्याला काय काय आणि कस कराव लागेल. हे पाहू आपण पुढच्या पार्ट मध्ये लवकरच.





मराठीतुनच शिकुन, प्रगती करू भर भरून…!
www.it-workss.com
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा



©Varunraj Kalse

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button