Harold the Haunted Doll
©प्रथम वाडकर
ही Harold नामक एक विंटेज Doll जगातील पहीली Haunted Doll असून आज ही ईबे वर या Doll ची खरेदी विक्री होत असते.
ही एनाबेल च्या आधीची खूप जूनी पुराणी Doll असून एका फॅमिली कड़े होती.
त्या फॅमिली मधे नवरा बायको आणि त्यांचा लहान मुलगा होता.
हा मुलगा त्याच्या रूम मधे कोणाशी तरी बोलत बसलेला असायचा पण कोणाशी बोलत ती व्यक्ति दिसत नसे.
त्याच्या पेरेंट्स ना वाटे तो त्याच्या Doll सोबत खेळत असेल व तिच्याशी इतर लहान मूल जस बोलतात तस बोलत असावा म्हणून त्यांनी जास्त लक्ष दिल नाही.
पुढे लवकरच त्या मुलाचा मृत्यु झाला आणि त्याची आठवण म्हणून त्याच्या पेरेंट्स नी ती Doll त्याच्या बेड वर ठेवली.
ती रूम बंद केली पण काही दिवसात त्यांना त्या रूम मधून त्यांच्या मुलाच्या त्याच बोलण्याचा कुजबुजण्याचा आवाज येऊ लागला.
मग त्या नवरा बायको ने ती रूम उघड़ली असता त्यांना त्या Harold Doll मधे हालचाल दिसली.
ती Doll प्रमाणापेक्षा एक्टिव होत असलेली पाहून त्यांनी एका प्रिस्ट ला बोलवाल.
त्या प्रिस्ट ने सर्व पडताळणी करून सांगितल की तुमच्या मुलासोबत एक डेविल रहात होता.
तुमच्या मुलाच्या मृत्यु नंतर तो डेविल ह्या Doll मधे घर करून बसलाय.
प्रिस्ट ने ति Doll तात्काळ जाळुन टाकण्यास सांगितली पण त्या Doll ला जाळुन सुद्धा ती Doll जळाली नाही त्या Doll ला नष्ट करण्यात बराच प्रयत्न केला गेला.
परंतु काही केल्या ती नष्ट होइना शेवटी ती Doll एका कपाटात बंद करून ठेवण्यात आली.
आता तब्बल 60 – 70 वर्षानी ती Doll त्या कपाटातून बाहेर काढून ईबे वर विक्री साठी उपलब्ध करण्यात आली.
इंटरनेट वर खूप वायरल झाल्यामुळे बरेच लोक या Doll ला खरेदी करण्यात इंटरेस्ट दाखवू लागले.
त्या Doll वर एक डॉक्यूमेंट्री करण्यासाठी एक पैरानॉर्मल एक्सपर्ट्स ची टीम तिथे पोहोचली.
वीडियो शूट करत असता त्यांना खूप विचित्र अनुभव यायला लागले.
त्या यूनिट च्या एक मेंबर ला त्या शूट नंतर काहीच दिवसात ब्रेंन ट्यूमर झाला..
ह्या Doll ची एक खासियत अशी आहे की जेव्हा पासून तीला विक्री साठी उपलब्ध केली त्या पासून तीला खरेदी करण्यासाठी प्रचण्ड मागणी होऊ लागली.
ही Doll ही सतत घर बदलत असते ज्या घरात जाईल तिथे जबरदस्त उल्थापालत करून घरातील वातावरण डिस्टर्ब करते तरिही ह्या Doll ला विकत घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
आज ही ह्या Doll ची ऑनलाईन विक्री होत आहे.
सदर लेखात दिलेला फोटो हा त्याच Harold Doll चा आहे.
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
Like this:
Like Loading...
Related