My title My title
Something Different
Trending

6 Reasons you should not buy iPhone 14…!

6 कारणे तुम्ही iPhone 14 का खरेदी करू नये...!

6 Reasons you should not buy iPhone 14

आज मी तुम्हाला अशी ६ कारणे सांगणार आहे कि तुम्ही iPhone 14 का खरेदी करू नये…

जर तुमच्या कडे iPhone 13, iPhone 12, iPhone X असले तरी पण गरज नाही iPhone 14 घ्यायची कारण या सगळ्या Phones ना अजुन पुढचे भरपूर अपडेट मिळणार आहेत त्यामुळेच थांबा थोडे दिवस पुढच्या वेळेस iPhone 15 घ्या.  

1. Battery Life:

iPhone 13 ची Battery Life खूपच चांगली आहे. खूपच जास्त म्हणजे यात तुम्हाला १५ तासांचा Video Live Streaming करता येतो. आणि 75 तासांचा Audio Play Back time मिळतो. आणि हे दोन्ही म्हणजे खूपच जास्त आहे. जो iPhone 14 आहे त्यात काही जास्त Upgrade नाही आलेला दोन्ही कडे फक्त ५ – ५ तासांचा Battery Backup वाढला आहे म्हणजेच 75 ला 80 केलाय आणि 15 ला 20 केलंय. आणि हा काही खुप मोठा difference नाहीये की, हा Next Generation Phone आहे. म्हणजेच जर तुमच्या कडे वर सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या कडे iPhone 13, iPhone 12, iPhone X असले तरी पण गरज नाही iPhone 14 घ्यायची.
 

2. Charging Port:

अजुन पण iPhone 14 मध्ये USB Type C पोर्ट पाहायला नाही मिळालं. एक लक्षात घ्या युरोपियन देशांमध्ये ज्या फोन मध्ये USB Type C पोर्ट नसत ते फोन्स लोकप्रिय नाहीत. तसेच European Union च म्हणण आहे सगळे phone USB Type C चेच असायला पाहिजेत. याने काय होत कि जर तुम्ही प्रवासात असाल तर प्रत्येक फोन साठी वेगवेगळी केबल घ्यायची गरज नाही. उलट एकाच चार्जर नी सगळे phone चार्ज होतात. ब्राझील मध्ये तर जे iPhone बिना चार्जर चे येतात त्यांना विकायला बंदी आहे.
 

3. Camera:

तुमच्या iPhone 13 किंवा तुमच्या जुन्या iPhone चा Camera अजुन पण भरपूर Capable आहे. तस पण एक वर्ष जुना म्हणजे खूपच जुना नाही होत. एखादी Technology एखाच वर्षात खूप जुनी नाही होत. आज September 14, 2022 ला जेमतेम एक वर्ष झाल आहे iPhone 13 Launch होऊन. याचाच अर्थ iPhone 13 अजूनही तुम्ही घेऊ शकता. एक नॉर्मल माणूस difference नाही सांगू शकत iPhone 13 – iPhone 14 आणि even iPhone x म्हणजेच 10 मधील camera recording cha… आणि लक्षात घ्या iPhone 14 चे जेवढे Pro models आहेत त्यातच 48 Mega Pixel चा camera आहे. आणि जर तुम्ही iPhone 14 चा Base Model घेतलात तर त्यात अजूनही 12 Mega Pixel चा camera आहे. यात जी Improvement झाली आहे ती Low Light Photography ची झाली आहे. खर खर विचार करा किती वेळेस तुम्ही रात्रीच्या अंधारात फोटो काढायला जाता? Camera इतका महत्वाचा असतो का कि तुम्ही जवळपास 80,000 रुपये देऊन एक नवीन iPhone खरेदी करणार.
 

4. Screen:

iPhone 14 च्या Pro models मधेच 120Hz ची स्क्रीन बघायला मिळेल. म्हणजे Responsive Screen आहे fast Response देणारी जेव्हा कि या पेक्षा स्वस्त असणाऱ्या Android मोबाईल मध्ये या पेक्षा चांगल्या Screen असणारे Phone Available आहेत. घ्यायचाच असेल तर iPhone 14 Pro Model घ्या Base models मध्ये तेवढा काही जास्त फरक नाहीये.
 

5. Chipset & Processor:

मित्रानो iPhone 14 च्या base मोडेल मध्ये ही A15 Bionic Chip आहे पण फक्त Pro models मधेच A16 Bionic Chip बघायला मिळणार आहे. आणि जो नवीन Processor आहे to त्यांनी iPhone 14 Pro ला दिला आहे. म्हणजेच iPhone 14 च्या base models मध्ये तेच सगळ काही आहे जे iPhone 13 मध्ये आहे. कदाचित ते अजुन येणाऱ्या 1-2 iPhones मध्ये ही base models मध्ये A15 Bionic Chip वापरतील.

 

6. Price:

iPhone 13 आता इतक्या कमी किमतीत मिळेल जेव्हा कि वर सांगितल्याप्रमाणे Configurations जवळपास सारखेच आहेत. आता जो सेल येईल ना Festivals चा त्यात किमती पाहाल iPhone 13 च्या तर थक्क होऊन जाल.
जेव्हा अस दिसतंय कि iPhone 13 आणि iPhone 14 च्या Base मोडेल मध्ये सर्व काही जवळपास सारखाच आहे तर कोणी का घेईल iPhone 14…? तुम्हाला वाटत का Upgrade करायला पाहिजे. किंवा तुम्ही Upgrade च करू इच्छित असाल तर Pro models घेऊ शकता.

 

Ref: https://www.apple.com/in/iphone-14/specs/

Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

Share this Article

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button