My title My title My title My title

Brain Storming

  • Aug- 2021 -
    21 August
    तुम्ही देशाचे कितवे नागरिक आहात माहितीये

    तुम्ही देशाचे कितवे नागरिक आहात माहितीये ?

    तुम्ही देशाचे कितवे नागरिक आहात माहितीये ? मी भारताचा नागरिक आहे असे आपण अगदी सहज म्हणतो. पण आपण कितव्या क्रमांकाचे नागरिक आहोत याचा कधी तुम्ही विचार केलाय का? नाही ना? तर संविधानानुसार विचार केला तर आपण म्हणजेच “‘कोणतीही सामान्य व्यक्ती’…

    Read More »
  • 14 August
    Raise Your Standard of Living

    10 Rules to Raise Your Standard of Living

    How to Raise Your Standard of Living गुरु गोपालदास यांच्या YouTube वरील प्रबोधनाचा मुक्त संक्षिप्त अनुवाद .. 1. Follow the change – नेहमी बदलाला सामोरे जा – आपण जर बदलत्या काळानुरूप आपल्या ज्ञानात भर टाकण्याचे कष्ट उचलत नाही गेलो तर…

    Read More »
  • 12 August
    Jio earned crores of rupees from just missed calls

    “Jio” earned crores of rupees from Just Missed Calls “great” idea!

    मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने जेव्हा “JIO” लाँच केला होता तेव्हाची गोष्ट. ©सलिल सुधाकर चौधरी न भूतो न भविष्यती अशा किंमतीमध्ये रिलायन्सने JIO च्या सेवा उपलब्ध करुन दिल्या होत्या. फक्त डेटा साठी पैसे आकारण्यात येत होते. कोणत्याही नेटवर्कमध्ये कॉल करण्यासाठी बिलकुल…

    Read More »
  • 11 August
    Start With Why

    Start With Why – Simon Sinek (Management Guru)

    ©टीम नेटभेट या लेखात आपण Start with why या प्रसिद्ध पुस्तकाबद्दल माहिती घेणार आहोत. एखादी गोष्ट आपण करतो, एरवीही सहज करत असतो, पण ती गोष्ट आपण का करतोय याचं परिपूर्ण उत्तर बरेचदा आपल्या स्वतःलाही ठाऊक नसतं.. आणि यशस्वी माणसांना हेच…

    Read More »
  • 9 August
    Side Effect's of Online Classes

    Side Effects of Online Classes

    ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांच्या अन् पालकांच्या मुळावर तर उठत नाही ना! Side Effects of Online Classes ©रवी निंबाळकर काल कामानिमित्त माझ्या एका नातेवाईकाच्या गावी गेलो होतो. यावेळी काही शिक्षकांशी व काही गावातील लोकांशी गप्पा झाल्या. तेव्हा ऑनलाईन शिक्षण, मोबाईलची रेंज, गेम…

    Read More »
  • 3 August
    Success Has Many Fathers But Failure is An Orphan

    Success Has Many Fathers, But Failure is An Orphan – John F. Kennedy

    Success Has Many Fathers, But Failure Is An Orphan © Prem Jaiswal Success Has Many Fathers, But Failure Is An Orphan John F. Kennedy भर उन्हाळ्यात घाम गाळत दिलेल्या एकूण सर्वच परीक्षेचे निकाल साधारण जूनमध्ये लागतात. आपल्याकडे हल्ली परीक्षेची कमी…

    Read More »
  • 2 August
    Window Shopping

    Window Shopping – In Marathi

    Window Shopping ©Prem Jaiswal ‘ओहो, व्हॉट हैपन बेटा ?’ ‘आय एम गेटिंग बॊअर्ड, मम्मा’ ‘व्हाय डोन्ट यु गो फॉर Shopping? बेटा, थोडा मन बहल जायेगा!’ एखाद्या हिंदी मालिकेमध्ये जेंव्हा असे संवाद घडत असतात तेंव्हा आपल्यासारख्या मध्यमवर्गीय विचारधारा असलेल्या लोकांच्या मनात…

    Read More »
  • Jul- 2021 -
    28 July
    The Honey trap of Coding Classes For Kids

    The Honey trap of Coding Classes For Kids

    The Honey trap of Coding Classes For Kids कोडींग क्लासचे मायाजाल ©Rahul Ghalwadkar आजकाल एक नवीन फॅड आले आहे. बरेच पालक ७०-८० हजार फी भरून Coding चा क्लास मुलांच्या करिता लावतात. (हा एक प्रकारचा Coding Classes चा Honey trap च…

    Read More »
  • 25 July
    The Hunt

    The Hunt – शिकार

    The Hunt – शिकार ©टीम नेटभेट चित्ता जेव्हा शिकार करतो तेव्हा तो एका नजरेत सावज टिपतो नि सुसाट धावत त्याचा पाठलाग करून ती शिकार मिळवतो. चित्त्याला हे सहज शक्य असतं कारण, तो वेगाने धावण्याचं आपलं नैसर्गिक अंगभूत कौशल्य वापरून ही…

    Read More »
  • 25 July
    The IKEA EFFECT

    The IKEA EFFECT

    IKEA EFFECT © टीम नेटभेट मित्रांनो, काय तुम्हाला IKEA या ब्रॅण्डबद्दल माहिती आहे ? ‘आयकिया’ हा जगातील सर्वात मोठा फर्निचर रिटेलरचा ब्रॅण्ड आहे. या ब्रँडची खासियत अशी आहे की यांच्याकडून खरेदी केलेल्या फर्निचरची जोडणी ग्राहकांना स्वतःला करावी लागते. अर्थात, या…

    Read More »
  • 14 July
    Be a good boss

    Be a Good Boss – चांगले बॉस बना…!

    Be a Good Boss – चांगले बॉस बना…! ©सलिल सुधाकर चौधरी तुम्ही उद्योजक असाल किंवा मोठे पदाधिकारी, तुम्हाला तुमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची व सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभली तर तुमच्या उद्योगाची वा कार्यालयाची झपाट्याने प्रगती होईल. परंतु, हे ठाऊक असूनही, बरेचदा आपण…

    Read More »
  • 14 July
    Self Introspection - मनातल्या घरात

    Self Introspection – मनातल्या घरात

    Self Introspection – मनातल्या घरात Self Introspection – कधी केल आहे का? आपण मनातल्या घराला कधी भेट दिली आहे कां ??? एका ठिकाणी बसून करमत नाही. मग उगाच आपण, इथे तिथे फिरायला जातोच की !!! मग ती पर्यटन स्थळ असतील…

    Read More »
  • 11 July
    The Diderot Effect

    The Diderot Effect – डेनिस डिडरोट इफेक्ट…!

    The Diderot Effect – डेनिस डिडरोट इफेक्ट…! रशियात Denis Diderot  नावाचा एक अभ्यासू वाचक होता. इ.स. 1765 मध्ये त्याचे वय जवळ पास 52 वर्ष होते. त्याने खूप ग्रंथ वाचले होते. त्याचे स्वत:चे मोठे ग्रंथालय होते. त्याचे संपूर्ण आयुष्य वाचनात; पण…

    Read More »
  • 9 July
    atm frauds complaints

    ATM Frauds — ए.टी.एम. फ्रॉड्स…

    ATM Frauds — ए.टी.एम. फ्रॉड्स… ©अनिकेत परशुराम आपटे, एस.व्ही.सी. बँक मुंबई. मंडळी, काल बँकेत एक प्रसंग घडला ज्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो… काल सकाळी एक माणूस आला. म्हणाला, की काल म्हणजे सहा तारखेला त्याच्या खात्यातून बावीस हजार रुपये कमी झालेत.…

    Read More »
  • 5 July
    वृद्धाश्रम : काळाची गरज की नाईलाज ?

    वृद्धाश्रम : काळाची गरज की नाईलाज ?

    वृद्धाश्रम : काळाची गरज की नाईलाज ? ©तुषार नातू ‘वृद्धाश्रम ‘ हा शब्द ऐकला की अनेकांच्या मनात एकदम कणव दाटून येते सोबतच ‘ बिच्चारे ‘ असाही शब्द उमटतो मनात .. आयुष्यभर संसारासाठी मरमर कष्ट केलेल्या घरातील व्यक्तिला ती व्यक्ती वृद्ध…

    Read More »
  • Jun- 2021 -
    10 June
    If someone is constantly blaming or criticizing you

    If someone is constantly blaming or criticizing you

    जर कोणी तुमच्यावर सतत दोषारोप किंवा टीका करत असेल आणि ते तुम्हाला आवडत नसेल तर अशा परिस्थितीला कसे तोंड द्याल…! आपण माणसं सामाजिक प्राणी आहोत आणि जितके आपण समाजात विश्वासपात्र होतो तितके आपले कौतुक होते, जितके जास्त तुम्ही कौतुकास पात्र…

    Read More »
  • 10 June
    How to win people

    माणसं जिंकायची आहेत…?

    माणसं जिंकायची आहेत…? मग दोन तीन मिनिटे काढून हे वाचाच !! एका ऑफिसमध्ये लेडीज रिसेप्शनिस्टची जागा भरायची असते. पेपरला जाहिरात देण्यात येते. कंपनी नामांकित असल्याने अर्जही खूप येतात. ठरलेल्या दिवशी मुलाखती सुरू होतात. बॉस स्वतःच मुलाखत घेत असतो. एकीची मुलाखत…

    Read More »
  • 8 June
    आरं माणसा आता तरी थांब...

    आरं माणसा आता तरी थांब…

    आरं माणसा आता तरी थांब… ©डॉ. आनंद दत्ता मुळे   प्रकृतीच्या नियमानुसार माणसाच्या जगण्याच्या गरजा तीनच अन्न, वस्त्र व निवारा. परंतु, नावीन्याच्या ध्यासाने ग्रासलेल्या माणसाने आभासी विश्वात उंचच उंच भरारी घेण्यासाठी प्रचंड महत्वकांक्षेचे पंख लाऊन गरुड भरारी घेण्याचे मृगजळी स्वप्न…

    Read More »
  • 8 June
    मेडिक्लेम म्हणजे नक्की काय...?

    मेडिक्लेम म्हणजे नक्की काय…?

    मेडिक्लेम म्हणजे नक्की काय…? ©श्रीपाद बावीकर  मेडिकल इमर्जन्सी अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा अपघाता मुळे आपणास २४ तासा किंवा पेक्षा अधिक कालावधी साठी किंवा २४ तासा पेक्षा कमी कालावधी साठी आपणास ऍडमिट होण्याची गरज पडते. इन्शुरन्स कंपनी कडून घेतलेल्या पॉलिसी च्या…

    Read More »
  • 3 June
    Tukaram Gatha - तुकाराम गाथा

    लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण…

    ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ ©रवी निंबाळकर काही लोकं, सज्जनतेचा व सोज्वळपणाचा बुरखा पांघरून चार चौघांत मोठ्या मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी गप्पा मारतात. परंतु ते जसं बोलतात त्याप्रमाणे अजिबात वागत नाहीत. ते म्हणतात ना, ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे…

    Read More »
  • 3 June
    Tukaram Gatha - तुकाराम गाथा

    पराक्रम हा उक्तीतून नाही तर कृतीतून सिद्ध करायचा असतो…

    पराक्रम हा उक्तीतून नाही तर कृतीतून सिद्ध करायचा असतो… ©रवी निंबाळकर हल्ली व्हाट्सअप्प , फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाच्या जमान्यात एखादा मेसेज आला की त्याची सत्यता पडताळून न पाहता जसाच्या तसा पुढे ढकलला जातो. पाठवलेल्या मेसेजचा परिणाम किंवा दुष्परिणाम एखाद्याच्या…

    Read More »
  • 3 June
    Tukaram Gatha - तुकाराम गाथा

    असंगाशी संग प्राणाशी गाठ…

    “असंगाशी संग प्राणाशी गाठ…” ©रवी निंबाळकर एका झाडावर एक हंस त्याच्या परिवारासह अतिशय सुखा समाधानाने राहत असतो. हंसाच्या परिवाराचं हे समाधानी जीवन शेजारच्या झाडावर घरटं करून राहणाऱ्या कावळ्याला अन् त्याच्या बायकोला अजिबात बघवत नसे. या हंसाला अन् त्याच्या परिवाराला कायमचं…

    Read More »
  • 3 June
    Tukaram Gatha - तुकाराम गाथा

    मान-सन्मान मागून मिळत नसतो…

    “मान-सन्मान मागून मिळत नसतो…” ©रवी निंबाळकर डोक्यानं जरासा मंद परंतु एका पंडिताच्या घरी जन्म घेतलेल्या तरूणाला सारखं वाटायचं की आपल्याला सगळ्यांनी “शास्त्रीजी” म्हणून हाक मारावी. परंतु त्याच्या मुर्खपणामुळे सगळे त्याला चिडवत असत. यामुळे कधी तो चिडत असे, तर कधी प्रचंड…

    Read More »
  • May- 2021 -
    31 May
    Tukaram Gatha - तुकाराम गाथा

    बडा घर पोकळ वासा…

    “बडा घर पोकळ वासा…” ©रवी निंबाळकर घरात खायला तर काही नाही, परंतु ताटात चार – दोन पैशाचं आणलेलं तेल ओतायचं अन् तेच तेल हाताला चोळत भर चौकात यायचं अन् मिशावर ताव देत जोरात ढेकर द्यायची. ती ढेकर ऐकणाऱ्याला अन् मिशावर…

    Read More »
  • 31 May
    Tukaram Gatha - तुकाराम गाथा

    कुचराचें श्रवण | गुणदोषांवरी मन || ©रवी निंबाळकर

    कुचराचें श्रवण | गुणदोषांवरी मन || © रवी निंबाळकर समोरचा वक्ता किंवा प्रवचनकार काय बोलत आहे हे नीट ऐकून घ्यायच्या ऐवजी काही मुर्ख लोकांना वक्त्याच्या चूका काढण्यातच धन्यता वाटते. अशी लोकं कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमाला गेली की तेथे चांगले काय आहे,…

    Read More »
  • 31 May
    शब्द - Words

    शब्द – Words

    “शब्द” – “Words” ©सौ. वैष्णवी व कळसे   शब्द – Words : “ये अलफाज क्या है?, दिल कि बातें जुबां से बयान करने का जरिया… “काय फरक पडतो कोणाच्या शब्दाचा…? जेव्हा कुठलं काम आपल्याकडून चांगल्या प्रकारे होतं, तेव्हा कोणी केलेल्या…

    Read More »
  • 31 May
    गरज नात्यांची -Need of Relationship ©सौ. वैष्णवी व कळसे

    गरज नात्यांची -Need of Relationship ©सौ. वैष्णवी व कळसे

    गरज नात्यांची ©सौ. वैष्णवी व कळसे जगात सर्वात स्वार्थी कोणी असेल तर तो फक्त माणूस…. जगात काही माणसं अशे असतात ना की त्यांना काम असलं की गोड बोलायला जमतं. अचानक छान छान वागायला जमतं, गरज असली की कोणाची तब्बेत कशी…

    Read More »
  • 23 May
    सल्ला आणि मार्गदर्शन यातील फरक - The Difference Between Advice and Guidance..

    सल्ला आणि मार्गदर्शन यातील फरक – The Difference Between Advice and Guidance..

    सल्ला आणि मार्गदर्शन यातील फरक ! ©सौ. वैष्णवी व कळसे कसं ओळखायचं मार्गदर्शक आणि सल्ला देणाऱ्यांना? कुठली गोष्ट करायची ठरवल्यावर त्यातलं सर्व कळत असून देखील निर्णय घेताना सल्ला किंवा मार्गदर्शन घेतलंच पाहिजे! सर्वात आधी या दोन्ही शब्दांमधला फरक लक्षात घ्यायला…

    Read More »
  • 23 May
    "निंदक" आणि "शत्रू" यातील फरक

    “निंदक” आणि “शत्रू” यातील फरक

    “निंदक” आणि “शत्रू” यातील फरक ©सौ.वैष्णवी व कळसे “निंदक” म्हणजे ते लोक जे आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल चर्चा करण्यात जास्त रुची ठेवतात…अशा लोकांना दुसऱ्यांची प्रगती बघवत नाही, मुळात दुसरे त्यांच्या पेक्षा चांगलं जीवन जगत आहेत हाच विचार आणि त्यांचं असमाधानी मन…

    Read More »
  • 23 May
    एक सवय-न ऐकून घेण्याची

    एक सवय-न ऐकून घेण्याची

    एक सवय-न ऐकून घेण्याची © सौ.वैष्णवी वरुणराज कळसे   प्रत्येकाला काही ना काही सवयी अंग वळणी पडल्या असतातच, कोणाला भरपूर बोलायची सवय, कोणाला ऐकून घ्यायची सवय, कोणाला गप्पा मारायची सवय, कोणाला सोबत जो कोणी असेल त्याला हसवायची सवय, कोणाला सर्वांमध्ये…

    Read More »
  • 21 May
    मनाच्या गाभाऱ्यात

    मनाच्या गाभाऱ्यात

    मनाच्या गाभाऱ्यात ©Nandini Nitesh Rajapurkar माझ्या घरापासून थोडंस दूर एक भाजी मंडई आहे. तस अगदी घराजवळ ही आहेच पण थोडं चालणं ही होतं आणि तिथं एक माझ्या आवडीचं दृश्य पण बघायला मिळत…म्हणून मी पुढेच जाणं पसंत करते… बाजाराच्या जवळ आलो…

    Read More »
  • 21 May
    त्रासदायक लोकांना हॅन्डल करायच्या काही टिप्स - Tip's to Handle Annoying People 100% Result

    त्रासदायक लोकांना हॅन्डल करायच्या काही टिप्स – Tip’s to Handle Annoying People 100% Result

    त्रासदायक लोकांना हॅन्डल करायच्या काही टिप्स 100% result Tip’s to Handle Annoying People 100% Result ©सौ.वैष्णवी व कळसे ज्यामुळे आयुष्यातले ताण कमी करू शकतो तसा तर हा विषय न संपणाराच आहे सरळ साधं आयुष्य जगणाऱ्या लोकांसाठी अशा माणसांशी कसं वागावं…

    Read More »
  • 20 May
    तात्पुरत्या प्रॉब्लेम च permanent solution

    तात्पुरत्या प्रॉब्लेमच – Permanent Solution

    तात्पुरत्या प्रॉब्लेमच Permanent Solution ©सौ. वैष्णवी व कळसे   आपल्याला रोजच्या जीवनात काही ना काही अडचणी येतच असतात… त्या अडचणींकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला मनाने strong किंवा weak बनवत असतो…. कधी कधी प्रॉब्लेम असतो छोटासा आणि त्यावर विचार केल्या जातो जास्त….…

    Read More »
Back to top button
improve alexa rank