My title My title
Something Different

Bhuta khetanchya Jagat

आजकाल अनेक लोक वावरतात भुताखेतांच्या जगात…?



© Varunraj Kalse



४-५ वर्षापूर्वी लोक थिएटर मध्ये सिनेमा बघायला जायचे पण आता सगळे OTT वर दाखवले जातात.

पण हे त्यांना त्यावेळी सांगितले असते की येत्या काही वर्षांत OTT वर सिनेमा रिलिज होणार आहेत, तर त्यावर त्यांनी विश्वास ठेवला नसता.

कोरोना काळा मध्ये Netflix, Amazon Prime, Hotstar, Mx Player, Voot, Zee5.

या सारख्या Apps मुळे डिजिटल माध्यमांमध्ये वाढ होत असताना, दुसरीकडे भुत खेत, गुन्हेगारी रहस्यमय, गुढ हॉरर, अकल्पित अश्या गोष्टी बघण्याच्या प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ दिसत आहे.

कोरोना आणि संपूर्ण जगावरील त्याचे पडसाद यामुळे २०२०-२१ आणि काही अंशी २०२२ चे हे वर्ष अनपेक्षित घडामोडींनी चांगलेच गाजले.

संगणक क्षेत्रातील तज्ञ आणि जाणकार एक मताने सांगतात कि ज्या गतिने कोरोना काळात  डिजिटल माध्यमांमध्ये बदल झाले ते मागील वर्षांच्या किती तरी पटिने जास्त आहेत.

आणि ह्या बदलाची गति अफाट आहे आणि पुढे वाढतच जाणार हे जग बघत आहे. प्रत्येक अविष्कार समाज आणि जगात बदल घडवत असतो आणि मानवीजीवन सूकर होण्यास त्याची मदतही होत असते.

कोरोना काळात जे डिजिटल माध्यमांमध्ये जे बदल झाले त्याची तुलना करने कठिन आहे. जागतिकीकरण आणि त्या सोबतच कम्प्यूटर आणि माहिती तंत्रज्ञान याचा मोठा परिणाम आज दैनन्दिन जीवनात आपण जाणवत आहोत.

मग ते कार्यालयीन काम असो कि दैंनदिन जीवन सर्वच ठिकाणी आमूलाग्र बदल झाला आहे.

कोरोनानंतर आता आजकाल एक नवीन फॅड आले आहे ते म्हणजे OTT सारख्या डिजिटल माध्यमांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

असंख्य Apps वेगवेगळ्या विषयांसाठी उपलब्ध आहेत. आणि त्यामुळे सतत त्याच गोष्टी बघण्याकडे काही जणांचा कल असतो.


अमेरिका, आशिया आणि युरोप खंडातील अनेक देश हे जगातील सर्वाधिक विकसित देश, पण येथील गुन्ह्यांची संख्या चिंता करावी अशी आहे.

या देशांचं आणखी एक विशेष म्हणजे या देशांनी तंत्रज्ञान, विज्ञानात जगाला थक्क करणारी प्रगती केली असली, तरी इथल्या लोकांना मात्र भुत खेत. गुन्हेगारी रहस्यमय, गुढ हॉरर, अकल्पित अशा विज्ञानकथा, कल्पनारम्य कथा..

अशा गोष्टींचं विलक्षण आकर्षण आहे.

त्याचंच प्रतिबिंब ते कोणते चित्रपट, डिजिटल व्हिडिओज पाहतात यात दिसून येत.

एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या काळात एक वैशिष्ट्यपूर्ण ऑनलाईन सर्व्हे घेण्यात आला.

त्यानुसार तब्बल ४७ टक्के लोकांनी ज्याला वास्तवाचा आधार नाही, अशा भुताखेतांच्या, मारामाऱ्यांच्या काल्पनिक गोष्टी पाहायला आम्हाला खूप आवडतं असं नमूद केलं.

या देशांतील वाढत्या गुन्हेगारीचं प्रमाण त्यांच्या या आवडीतही दडलेल आहे, असं निरीक्षकांचं म्हणणं आहे. लोकांना काय पाहायला आवडतं, त्याचच है बोलक चित्र

या सर्व लोकासाठीदेखील ही टक्केवारी धक्कादायक आहे.

टक्केवारी सोर्स: Statista


Disclaimer:

This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.



WEB SERIES May to November 2022(Opens in a new browser tab)

Bhuta khetanchya Jagat

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button