My title My title
Something Different

Mystery Of Illuminati – Part 2

Illuminati चे  रहस्य…!

भाग -२©Prashant TalpadeIlluminati संघटना केव्हा अस्तित्वात आली ?

१७६० च्या दशकात Adam weishaupt या इसमाने illuminati या संस्थेची स्थापना केली.
त्या वेळी या संघटनेला अनेक बँकांनी सढळ हस्ते संघटनेला मदत केली.

त्यावेळी या संस्थेने ठरवलेलं ध्येय म्हणजे संपुर्ण जगावर सत्ता स्थापन करणे. One World Government. यात मुख्य अडथळा येतो तो धर्माचा व देशोदेशी अस्तित्वात असलेल्या साम्राज्यांचा.

त्यासमयी जगाच्या पाठीवर ब्रिटन व फ्रांस ह्या दोनच महासत्ता होत्या. क्रांतींकारी चळवळींना पैसा पुरवून त्यांनी या दोन्ही सत्ता खिळखिळ्या करून टाकल्या.

बेवेरियन शासनाला Illuminati च्या या कटाचा सुगावा लागला. त्यानी तडक कारवायांचा सपाटा लावून Illuminati संघटना मोडकळीस आणली.

या नंतर अनेक दशके ती भूमिगत (underground ) म्हणून वावरली.

अनेक वर्षांनी Illuminatiने अमेरिकन जनरल albert Pike च्या नेतृत्वाखाली one world goverment साठी २० व्या शतकात 3 जागतिक युद्धांची योजना आखण्यात आली.

२० व्या शतकाच्या अंतापर्यंत one world goverment टप्प्या टप्प्याने अस्तित्वात कशी आणायची याची योजना केली गेली.

Illuminati ही संस्था satanism हा पंथ मानते. Satanism म्हणजे satan या तामसिक देवतेचा पंथ.

या पंथात काळ्या विद्या / black magic मोठ्या प्रमाणावर चालते. चिन्ह व हस्तमुद्रांमध्ये शक्ती असते यावर त्यांचा विश्वास आहे.

Satanism पंथाची स्वत:ची वेगळी चिन्हे आहेत. या चिन्हांद्वारे ते तामसिक शक्तींचा प्रसार करतात. जेवढी चिन्हे जास्त तेवढा वाईट शक्तींचा प्रसार.

याच्या आधारे ते जमेल तिथे जमेल तसं त्यांच्या चिन्हांचा , त्यांच्या हस्तमुद्रांचा प्रसार करतात.
Pyramid with all seeing eye:- eye of horus, eye of lucifer,
666- number of antichrist
Reverse swastik – .
Inverted pentagon :- sign of baphomet
Devils horn ( el diablo )
Pork sign
Roc -sign
Owl

ही सगळी सैतानी चिन्हे आहेत. जो कोणी या चिन्हांच प्रदर्शन करतो तो काही प्रमाणात कळत नकळत का होईना सैतानी शक्तींचा प्रसार करतो.

सैतानाला कर्णकर्कश व अपवित्र संगीत आवडतं म्हणून illuminati , music industry द्वारे जास्तीत जास्त कर्णकर्कश व कानठळ्या बसवणारे संगीत पसरवत आहे.

सैतानाची उपासना केल्यावर प्रसिद्धी व श्रीमंती येते असा समज आहे म्हणून अनेक लोक illuminati, freemasonry मध्ये दाखल होत आहेत.

यातल्या बहूतेक जणांना हा सैतानाचा पंथ आहे हेही माहीत नसते.

Freemasonry brotherhood मध्ये दाखल होण्यासाठी तुम्हाला कमीतकमी २ freemason सदस्यांनी शिफारस करणे गरजेच आहे.

Freemason च्या शपथ विधीमध्ये freemason संस्थेशी निगडीत जे जे सांगितले जाईल , दाखवले जाईल, एकंदरीत संपुर्ण संस्थेबाबत गुप्तता ठेवण्याचे वचन घेतात.

जर ही गुप्तता पाळली नाही तर किंवा जाणीवपुर्वक संस्थेची गुपीतं उघड केली तर शिक्षा करण्याची हमी त्याच्याकडून घेतात व एक passward देतात.

याला blood oath असं म्हणतात. शिक्षा काहीही असू शकते.

Freemasons च्या सदस्यांना mason म्हंटले जाते. Freemasons च्या शिकवणी प्रमाणे ईश्वराचे गुप्त नाव हरवले आहे.

सोलोमनचे मंदिर बांधताना हिराम अबीफ या स्थापत्यशास्त्रज्ञाकडून ते ईश्वराचे गुप्त नाव हरवले गेले . प्रत्येक mason ते ईश्वराचे गुप्त नाव शोधण्याच्या प्रवासावर असतो.

Jesus हा saviors म्हणून जगाच्या उद्धारासाठी अवतला होता , पण mason ला saviors ची गरज नाही. ते स्वत: चांगल्या कर्माने स्वत:ला तरून नेऊ शकतो……

यातलं काहीएक खरं नसत. नविन सदस्यांना दिशाभूल करण्यासाठी हे कारण सांगितलं जातं.
या तथाकथीत प्रवासाचा सुरवातीचा टप्पा म्हणजे blue lodge. यात ३ पदव्या ( degree ) असतात.

प्रत्येक पदवीनंतर mason ला काही रहस्ये सांगितली जातात . सुरवातीची पदवी ( degree )म्हणजे entered apprentice नंतर fellow craft मग master mason.

बहूतेक masons इथपर्यंतच प्रवास करतात. (Blue Lodges, Craft Lodges or Ancient Craft Lodges refer to the lodges that work the first three Masonic degrees, rather than the appendant Masonic orders such as York Rite and Scottish Rite. The term “Craft Lodge ” is used in Great Britain.)

Master mason नंतर scottish rite किंवा york rite या दोन्ही पैकी एका मार्गाने पुढे जाता येते. York rite ने गेल्यास ७ degree आणि scottish rite ने गेल्यास ३३ degree.

यात शेवटची degree म्हणजे shriner.

सुरवातीला सदस्यांना सृष्टाच्या काही रहस्यांशी ओळख करून दिली जाते. ही रहस्ये सामान्य लोकांना ज्ञात नसतात.

त्यामुळे सुरवातीला सदस्य खुष असतात. नंतर हळू हळू एका एका पदवी नंतर त्यांना पंथातल्या रहस्यांविषयी सांगण्यात येतं.

Mason जसा जसा पुढे जात जाईल तस-तसं त्याला आपल्या पंथातल्या गुप्त गोष्टी सांगितल्या जातात. पुढची पदवी देताना काही परिक्षा घेतल्या जातात.

उदा . कोणीएक mason christian असेल तर त्याला cross वर थुंकण्यास सांगतात . जर तो थुंकला तर पुढची पदवी नाहीतर त्याला तु तुझ्या धर्माचा आदर राखलास.

आम्हाला तुझा अभिमान आहे असं काही थातूरमातूर कारण देऊन त्याला पदवीपासून वंचीत ठेवतात.

व नंतर कधीच त्याला ती पदवी मिळत नाही ही गोष्ट वेगळी. या पंथात कमालीची गुप्तता पाळतात.

५ व्या degree च्या mason ला २७ व्या degree मध्ये काय चालू आहे हे माहित नसतं.

३२ degree वाल्या mason ला ३३ degree मध्ये काय चालू आहे हे माहीत नसतं.

33 degree masonry मध्ये आपल्या पंथाची अनेक रहस्ये उलगडून सांगतात. त्यावेळी त्याला पुर्णपणे कळून चुकलेल असतं की हा सैतानाचा पंथ आहे.

Shriner झाल्यावर ईश्वराचे ( सैतानाचे ) गुप्त नाव उघड केले जाते. ते नाव म्हणजे Jahbulon.

सैतानासाठीचे विधी ( Satanic ritual ) असतात तेव्हा फक्त ३३ degree mason उपस्थित राहू शकतात. हे विधी अत्यंत किळसवाणे असता.

उदा. विधी चालू असताना masonry चा वरिष्ठ अधिकारी बकर्याचं रक्त पितं असतो आणि ३३ degree mason काही मंत्र म्हणत असतात.

जगाच्या पाठीवर या घडीला ६०,००,००० पेक्षा जास्त masonsआहेत . यातले बहूतेक masons राजकारणी, multinational companies चे मालक, buisnessman , hollywood actors, musicians एकंदर सर्व समाजाच्या वरच्या स्तरावरील आहेत.

आतापर्यंतचे अमेरिकेचे सगळे राष्ट्रपती हे mason होते. इंग्लडचा राजा हाही mason आहे.

एवढेच नव्हे तर अनेक ख्रिस्ती धर्मगुरू सुद्धा mason होते. (संदर्भ:- the broken cross – http://uploads.ankawa.com/uploads/1390404067711.pdf ).

Vatican city व washington d.c. मधल्या अनेक इमारती या masonic चिन्ह दर्शवतात.

Statue of liberty ही hecate ( सर्की ) या masonic देवतेची मुर्ती आहे.

आपलं बिंग फुटूनये म्हणून Illuminati आपल्याला प्रसार माध्यमांतर्फे चुकीची माहीती सतत पुरवत असते.
आपले ध्येय साधण्यासाठी मानवजातीला अंधारात ठेवणे, फसवणे गरजेचं आहे.

यासाठी Illuminati सतत प्रयत्नशील असते.

Illuminati चा खरा चेहरा कळाल्यावर अनेक जणांनी ही संघटना सोडून दिली आणि या संस्थेची गुपीतं लोकांना सांगायला सुरवात केली.

अशाच लोकांमुळे आज secret societies ची माहीती, खरी ओळख लोकांना झाली आहे.

Illuminati आणि त्यांची करतूत काही मोठ्या राजकीय नेत्यांनी, सिनेतारकांनी उघड करण्याचा प्रयत्न केला त्यातली काही वाचली तर काहींना मारण्यात आलं.

A.c. Bhaktivedant prabhupada :- iskcon चे संस्थापक.

Illuminati बद्दलची काही रहस्ये ते उघड करत होते.. ” the greatsinister movement is within our society ” आपल्या समाजात एक मोठी दुषकृत्ये करणारी चळवळ आहे हे ते लोकांसमोर उघडपणे बोलत.

विष देऊन त्यांना संपवण्यात आले. अनेक Secret societies या कटा मागे कार्यरत होत्या.

Bruce lee:-
ब्रुस ली Illuminati च्या नजर कैदेत होता. माझ्यावर सैतानाची नजर आहे असे तो अनेकदा बोलला आहे. असं म्हटले जाते की त्याचा मृत्यू हा blood sacrifice होता.

Frank zappa :- rock band artist.
हा illuminati music, film, news, आणि politics द्वारा mind control करत आहे हे सांगत होता. त्याच्या शरिरात cancer घूसवून मारण्यात आलं.

Micheal Jackson:- singer, songwriter, dancer, businessman
हा आधी Illuminati चाच सदस्य होता अस दिसून येतं. पण काही कारणाने Illuminati सोडून दिली.

नंतर त्याने Illuminati बद्दल उघड उघड बोलायला सुरवात केली होती. आपल्याला मारण्यात येणार आहे याची त्याला पुर्वकल्पना होती.

John f. Kennedy:- president of america
“there is a plot in this country to enslave every man, women and child. Before i leave this and noble office, i intend to expose this plot.”

(copied from google group forum)


आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर  WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.

तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button