अनेकदा आपण काही कामाच्या गरजेसाठी एकाहून अधिक Gmail Account सुरु करतो. पण एका काळानंतर त्यांचा हवा तसा वापरच होत नाही. आणि ते खाते तसेच राहते. अशा वेळी तुम्हाला Account नको असते आणि ते तुमचे अकाऊंट तुम्हाला डिलीट करायचे असते. परंतु, अपुऱ्या माहिती अभावी ते डिलीट कसे करावे हे आपल्याला माहित नसते.
अशा वेळी आम्ही तुमच्यासाठी जी मेल अकाऊंट (Permanently Delete Gmail Account) डिलीट कसे करायचे याची सोपी पद्धत सांगणार आहोत.
तुमचे Gmail अकाऊंट बंद करायचे असल्यास सर्वात आधी तुम्हाला गुगल अकाऊंटमध्ये सेव्ह केलेले सर्व फोटो, ईमेल (E-mail), फाईल्स (file) चेक कराव्या लागतील. यासाठी तुम्हाला त्यांचा बॅकअप घ्यावा लागेल. यासाठी प्रत्येक स्टेप जाणून घ्या..
very nice