Childrens and free time
लहान मुलं आणि मोकळा वेळ… ©प्रा. पंचशील डावकर (समन्वयक, बालभवन, नारी प्रबोधन मंच, लातूर) पिअरे नावाचा एक शास्त्रज्ञ होता. लहान लहान किटकावरती त्याचे प्रयोग चालत असत. एका विशिष्ट जातीचे किडे नेहमी एका रांगेतच जात असत. त्यांचा नेता नेहमी पुढे असे आणि बाकीचे सर्व त्याच्या मागे जात असत. माणसासारखीच त्यांचीही प्रवृत्ती असावी बहूतेक ! यावरती पिअरेने […]
