Post's
Vidyapith Up-Parisar Aaplya Bhetila 2022 S01 all 13 Episode
Vidyapith Up-Parisar Aaplya Bhetila
“विद्यापीठ उप-परिसर आपल्या भेटीला”
©व्यवस्थापनशास्त्र विभाग,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर, उस्मानाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या वतीने १४ ते १९ जुलै दरम्यान “विद्यापीठ उप-परिसर आपल्या भेटीला” हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. मंगळवारी (दि.१९) या उपक्रमाची सांगता झाली.
या उपक्रमात १० शैक्षणिक विभागांनी सहभाग नोंदविला. तसेच संचालक व विभाग प्रतिनिधी यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या कार्यक्रमात घेण्यात आलेल्या मुलाखती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रसारीत करण्यात आल्या. मुलाखतीचे सर्व १३ भाग ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुलाखतीतून प्रत्येक विभागाची सुरूवात, माहिती, संशोधन, उपलब्ध सेवासुविधा, कार्यक्रम, नौकरी संधी. माजी विद्यार्थी, विशेष कार्य, शिष्यवृत्ती सुविधा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संधी, प्रवेश पात्रता व प्रक्रिया अशा विविध बाबींची माहिती देण्यात आली. याचा फायदा सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी यांना होणार आहे. या उपक्रमातून विद्यापीठ उप-परिसराची माहिती समाजापर्यंत पोहचण्यास मोठी मदत होणार आहे.
आपल्या आवडत्या विषयांचे किंवा सर्व १३ भाग ऑनलाईन पहाण्यासाठी खालीलप्रमाणे लिंक्सला क्लिक करा.
१.
मा. डॉ. डी. के. गायकवाड,
संचालक,
विद्यापीठ उप – परिसर,
उस्मानाबाद
https://www.facebook.com/UDMSOBAD/videos/1154239308641667/
२.
डॉ. जितेंद्र कुलकर्णी,
विभाग प्रमुख,
जैवतंत्रज्ञान विभाग
https://www.facebook.com/UDMSOBAD/videos/2015015692033258
३.
श्री. भगवान फड,
सहायक कुलसचिव
विद्यापीठ उप – परिसर,
उस्मानाबाद
https://www.facebook.com/UDMSOBAD/videos/404567318151059/
४.
डॉ. मनीषा असोरे
विभाग प्रमुख
शिक्षणशास्त्र विभाग.
https://www.facebook.com/UDMSOBAD/videos/1407094563096109/
५.
डॉ. गणेश शिंदे
नाट्यशास्त्र व लोककला विभाग
https://www.facebook.com/UDMSOBAD/videos/420353106704630
६.
श्री. सचिन बसैये
सहायक प्राध्यापक
व्यवस्थापन शास्त्र विभाग
https://www.facebook.com/UDMSOBAD/videos/1065901184131818/
७.
डॉ. मेघश्याम पाटील
विभाग प्रमुख
रसायनशास्त्र विभाग
https://www.facebook.com/UDMSOBAD/videos/745324166741405/
८.
डॉ. प्रशांत दीक्षित
विभाग प्रमुख
सूक्ष्मजीव शास्त्र विभाग
https://www.facebook.com/UDMSOBAD/videos/1479915885787920/
९.
श्री.सूरज पाटील
गणित विभाग
https://www.facebook.com/UDMSOBAD/videos/1077492099869430/
१०.
डॉ. नितीन पाटील
विभाग प्रमुख
जल व भूमी व्यवस्थापन विभाग
https://www.facebook.com/UDMSOBAD/videos/373161398261491/
११.
डॉ. रमेश चौगुले
इंग्रजी विभाग
https://www.facebook.com/UDMSOBAD/videos/456586709285977/
१२.
श्री. अशोक हुंबे
भौतिक शास्त्र विभाग
https://www.facebook.com/UDMSOBAD/videos/416708513733153/
१३.
डॉ. डी. के. गायकवाड
संचालक
विद्यापीठ उप- परीसर उस्मानाबाद
https://www.facebook.com/UDMSOBAD/videos/932086001518843/




