Neither afraid nor intimidated
Neither afraid nor intimidated…! ना घाबरतो… ना घाबरवतो…! ©Ravi Nimbalkar “व्हय बापू, हे खरं आहे का ओ! तुम्हाला गोळ्या घातल्या होत्या म्हणं”मग अजून बी तुम्ही जिवंत कसं काय? 🤔 मी तर वाचलंय की तुम्ही अहिंसक होतात. सत्याच्याच मार्गावर चालत होतात. मग तुम्हाला काही लोकं एवढं का हो घाबरतात?दरवर्षी तुमच्यावर गोळ्या का हो झाडतात? तुम्ही काही […]
