Temple Run – Game Based on Real Incident
Temple Run – Game Based on Real Incident ©प्रथम वाडकर तर Temple Run ही गेम सर्वांना माहीत असेलच काहीजण अजुन ही खेळत असतील. लहानां पासून मोठ्यां पर्यंत सगळ्यानची आवडती अशी टाईमपास गेम म्हणजे Temple Run. पण ही Temple Run गेम एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. तर या गेम मधे आपण बघतो की एक हायकर एका गुहेतून […]

