लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण…
‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ ©रवी निंबाळकर काही लोकं, सज्जनतेचा व सोज्वळपणाचा बुरखा पांघरून चार चौघांत मोठ्या मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी गप्पा मारतात. परंतु ते जसं बोलतात त्याप्रमाणे अजिबात वागत नाहीत. ते म्हणतात ना, ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण.’ अशी लोकं बोलताना वाटते, ‘अरे ! किती भला माणूस आहे हा! किती तत्ववादी आहे.’ […]


