Ancient Temple Part 2 in Marathi
Ancient Temple प्राचीन मंदिर ©Anna ®2022 7249157379 प्राचीन मंदिराची रचना करताना मंदिराबाहेरील भिंतीवर देवी- देवतांची विविध रूपातील शिल्प कोरलेली दिसून येतात मात्र त्यामध्ये प्रामुख्याने अतिशय सुंदर दिसणार्या अप्सरा देवींची शिल्पे आपले लक्ष वेधून घेतात. प्राचीन शिल्पशास्त्रामध्ये मुख्य सोळा ते बत्तीस अप्सरांचा उल्लेख दिसून येतो. ह्या शिल्पांवरील हावभाव, नक्षीकाम, सौंदर्य पाहताना अर्थातच आपले मन मोहून जाते. […]
