1025 Vacancies in Job Fair
1025 Vacancies in Job Fair “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ” नामांकित कंपन्याचे अधिकारी 1025 पदासांठी निवड करणार – जिल्हाधिकारी. शासनाच्या रोजगार व स्वंयरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुशिक्षीत बेरोजगार/ Job इच्छुक उमेदवार यांना Job उपलब्ध करून देण्याच्या उदेशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागा मार्फत “पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार […]

