My title My title
Brain StormingSomething Different

Mystery of Kedarnath Temple

रहस्यमयी केदारनाथ मंदिर…

Mystery of Kedarnath Temple…

 



ॐ नमः शिवाय

केदारनाथ मंदीराच निर्माण कोणी केल ह्या बाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अगदी पांडवापासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत.

Kedarnath Temple साधारण ८ व्या शतकात बांधल गेल असाव अस आजच विज्ञान सांगते. म्हणजे नाही म्हटल तरी हे Temple कमीत कमी १२०० वर्ष अस्तित्वात आहे.

केदारनाथ  जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा २१ व्या शतकातही आहे.

एका बाजूला २२,००० फुट उंचीचा Kedarnath डोंगर, दुसऱ्या बाजूला २१,६०० फुट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७०० फुटाचा भरतकुंड.

अश्या तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी. ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत. ह्या क्षेत्रात मंदाकिनी नदीच राज्य आहे.

थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणार पाणी. अश्या प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती प्रचंड अभ्यास केला गेला असेल.

  • Kedarnath Temple ज्या ठिकाणी आज उभ आहे तिकडे आजही आपण वाहनाने जाऊ शकत नाही. अश्या ठिकाणी त्याच निर्माण का केल गेल असाव?

  • त्याशिवाय १००-२०० नाही तर तब्बल १००० वर्षापेक्षा जास्ती काळ इतक्या प्रतिकूल परिस्थितीत Temple कस उभ राहील असेल?

हा विचार आपण प्रत्येकाने एकदा तरी करावा. जर पृथ्वीवर हे Temple साधारण १० व्या शतकात होत. तर पृथ्वीवरच्या एका छोट्या आईस एज कालखंडाला हे Temple समोर गेल असेल असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला.

  • साधारण १३०० ते १७०० ह्या काळात प्रचंड हिमवृष्टी पृथ्वीवर झाली होती व हे Temple ज्या ठिकाणी आहे तिकडे नक्कीच हे बर्फात पूर्णतः गाडल गेल असाव.

  • त्याची शहनिषा करण्यासाठी Wadia Institute of Himalayan Geology Dehradun ने Kedarnath Temple च्या दगडांवर लिग्नोम्याटीक डेटिंग ही टेस्ट केली.

  • Lichenometric dating test हे दगडांच आयुष्य ओळखण्यासाठी केल जाते. ह्या टेस्ट मध्ये अस स्पष्ट दिसून आल की साधारण १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे Temple पूर्णतः बर्फात गाडल गेल होत.

  • तरीसुद्धा कोणतीही इजा Templeच्या बांधकामाला झालेली नाही.

२०१३ साल Kedarnath इकडे ढगफुटीने आलेला प्रलय सगळ्यांनी बघितला असलेच. ह्या काळात इकडे सरासरी पेक्षा ३७५% जास्त पाउस झाला. त्यानंतर आलेल्या प्रलयात तब्बल ५७४८ लोकांचा जीव गेला.

आपण वाचत आहात केदारनाथ मंदिराचे रहस्य itworkss.in वर 

४२०० गावाचं नुकसान झाल. तब्बल १ लाख १० हजार पेक्षा जास्ती लोकांना भारतीय वायू सेनेने एअर लिफ्ट केल. सगळाच्या सगळ वाहून गेल पण ह्या प्रचंड अश्या प्रलयात Kedarnath Templeाच्या पूर्ण रचनेला थोडा धक्कापण लागला नाही.

ॐ नमः शिवाय

Indian Archaeological Society च्या मते ह्या प्रलयानंतर सुद्धा Temple च्या पूर्ण स्ट्रक्चर च ऑडीट मध्ये १०० पेकी ९९ टक्के Temple पूर्णतः सुरक्षित आहे.

आय.आय. टी. मद्रास ने Temple वर एन.डी.टी. टेस्टिंग करून बांधकामाला २०१३ च्या प्रलयात किती नुकसान झाल आणि त्याची सद्यस्थिती ह्याचा अभ्यास केला.

त्यांनी पण हे Temple पूर्णतः सुरक्षित आणि मजबूत असल्याचा निर्वाळा दिला आहे. दोन वेगळ्या संस्थांनी अतिशय शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या चाचण्यात Temple पास नाही तर सर्वोत्तम असल्याचे निर्वाळे आपल्याला काय सांगतात?

तब्बल १२०० वर्षानंतर जिकडे त्या भागातल सगळ वाहून जाते. एकही वास्तु उभी रहात नाही. तिकडे हे Temple दिमाखात उभ आहे आणि नुसत उभ नाही तर अगदी मजबुत आहे.

ह्या पाठीमागे श्रद्धा मानली तरी ज्या पद्धतीने हे Temple बांधल गेल आहे. ज्या जागेची निवड केली गेली आहे. ज्या पद्धतीचे दगड आणि संरचना हे Temple उभारताना वापरली गेली आहे.

त्यामुळेच हे Temple ह्या प्रलयात अगदी दिमाखात उभ राहू शकल आहे. असे हे केदारनाथ मंदिराचे रहस्य.

Indian Archaeological Society आणि आजच विज्ञान सांगते आहे.

हे Temple उभारताना उत्तर – दक्षिण अस बांधल गेल आहे. भारतातील जवळपास सगळीच Temple ही पूर्व – पश्चिम अशी असताना Kedarnath दक्षिणोत्तर बांधल गेल आहे.

ॐ नमः शिवाय

ह्यातील जाणकारांच्या मते जर Temple पूर्व- पश्चिम अस असत. तर आधीच नष्ट झाल असत.

निदान २०१३ च्या प्रलयात तर नक्कीच. पण ह्याच्या दिशेमुळे Kedarnath Temple वाचल आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात जो दगड वापरला गेला आहे तो प्रचंड कठीण आणि टिकाऊ असा आहे.

त्यामुळेच वातावरणातील फरक तसेच तब्बल ४०० वर्ष बर्फाखाली राहिल्यावर पण त्याच्या प्रोपर्टीज मध्ये फरक झालेला नाही.

त्यामुळे Temple निसर्गाच्या अगदी टोकाच्या कालचक्रात आपली मजबुती टिकवून आहे. Temple तील हे मजबूत दगड कोणतही सिमेंट न वापरता एशलर पद्धतीने एकमेकात गोवले आहेत.

त्यामुळे तपमानातील बदलांचा कोणताही परिणाम दगडाच्या जॉइंट वर न होता Temple ची मजबुती अभेद्य आहे. २०१३ च्या वेळी एक मोठा दगड पाठीमागच्या घळई मधून Temple च्या मागच्या बाजूला अडकल्याने पाण्याची धार ही विभागली गेली.

Temple च्या दोन्ही बाजूने पाण्याने सगळ काही आपल्यासोबत वाहून नेल. पण Temple आणि Temple आत शरण घेतलेले लोक सुरक्षित राहिले. ज्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय वायूदलाने एअर लिफ्ट केल होत.

श्रद्धेवर विश्वास ठेवावा का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न.

पण तब्बल १२०० वर्ष आपली संस्कृती, मजबुती टिकवून ठेवणार Temple उभारण्यामागे अगदी जागेची निवड करण्यापासून ते त्याची दिशा.

ॐ नमः शिवाय



हे ही वाचा :

Science & Difference Between Stotra and Mantra(Opens in a new browser tab)



त्याच Construction Material आणि अगदी निसर्गाचा पुरेपूर विचार केला गेला ह्यात शंका नाही. Titanic बुडाल्यावर पाश्चिमात्य देशांना एन.डी.टी. टेस्टिंग आणि तपमान कस सगळ्यावर पाणी फिरवू शकते हे समजल.

पण आमच्याकडे तर त्याचा विचार १२०० वर्षापूर्वी केला गेला होता. Kedarnath त्याच ज्वलंत उदहरण नाही का?

काही महिने पावसात, काही बर्फात, तर काही वर्ष बर्फाच्या आतमध्ये राहून उन, वारा, पाउस ह्यांना पुरून उरत समुद्रसपाटी पासून ३९६९ मीटर वर ८५ फुट उंच, १८७ फुट लांबीच, ८० मीटर लांबीच Temple उभारताना त्याला तब्बल १२ फुटाची जाड भिंत.

आणि ६ फुटाच्या उंच प्लॅटफॉर्मची मजबुती देताना किती प्रचंड विज्ञान वापरल असेल ह्याचा विचार केला तरी आपण स्तिमित होऊ.

आज सगळ्या प्रलयानंतर पुन्हा एकदा त्याच भव्यतेने १२ ज्योतिर्लिंगां पेकी सगळ्यात उंचीवरच असा मान मिळवणार Kedarnath मंदिराच्या वैज्ञानिक बांधणीपुढे मी नतमस्तक.

ॐ नमः शिवाय

हे ही वाचा :

मंदिरामध्ये कासव असण्या मागचे विज्ञान – Science Behind Sculpture of Turtle in Temple(Opens in a new browser tab)



सगळे झालेले इंजिनीअर आणि भावी इंजिनीअर यांनी आवर्जून ही माहिती वाचावी।

Source: केदारनाथ मंदिराचे रहस्य, Indian Archaeological Society


हे ही वाचा :

प्राचीन मंदिरांमध्ये वटवाघळे असण्या मागचे विज्ञान Science Behind Bats in Ancient Temple(Opens in a new browser tab)



 

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button