Construction of Missiles

क्षेपणास्त्रांची जडणघडण…! Construction of Missiles…! © काशिनाथ देवधर, DRDO स्वातंत्राचा अमृत महोत्सव, निमित्त लेख सातवा: युद्ध सिद्धतेसाठी आवश्यक असणाऱ्या शस्त्रास्त्रांवर महायुद्धाच्या काळात मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू झाले. त्यानंतरच्या काळात ही शस्त्रास्त्रे अधिकाधिक आधुनिक व्हायला लागून, इतरांकडे असणाऱ्या शस्त्रास्त्रांपेक्षा वरचढ शस्त्रास्त्रे आपल्याकडे असावीत म्हणून मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. या शस्त्रास्त्रांच्या जोरावर जगामध्ये आपली महासत्ता निर्माण […]

Construction of Missiles Read More »