Science of Mantras
मंत्राच्या ध्वनीलहरी आणि विज्ञान Science of Mantras ©Anna®2022 प्राचीन सनातन ऋषीमुनींनी ज्या अक्षरांना एकत्र करून जो शब्दसमुह तयार केला त्या शब्द समुहांना मंत्र असे नाव दिले. मंत्र म्हणजे फक्त अक्षरांचा समुह नाही. मंत्राव्दारे ध्वनिच्या विशिष्ट ध्वनिलहरींची निर्मीती होते हे आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वीच शोधून काढले होते. मंत्र कोणी, कधी, कसा, कुठे व किती वेळा […]
