The Reality of Some (Fake) Business Coach in Marathi

The Reality of Some (Fake) Business Coach © श्रीकांत आव्हाड बऱ्याचदा ऐकायला आलं असेल किंवा बघायला मिळालं असेल… एखाद्याने कोणत्यातरी Business Coach कडे २-३ लाख खर्च करून Coaching घेतलेली असते आणि वर्षभरातच त्याच्या श्रीमंतीमध्ये खूप मोठा बदल घडलेला दिसून येतो. आधी उगाच काहीतरी होता आता मोठी गाडी येते, कपडे Branded घालायला सुरुवात करतो. हाताखाली एखादा PA […]

The Reality of Some (Fake) Business Coach in Marathi Read More »