Weapons Mean Power
Weapons Mean Power…! शस्त्र म्हणजे सामर्थ्य…! © काशिनाथ देवधर, DRDO स्वातंत्राचा अमृत महोत्सव, निमित्त लेख चौथा: युद्धामध्ये सैनिक जी आधुनिक शस्त्रे वापरतात, त्याची माहिती करून घ्यायची असेल तर, सर्वप्रथम शस्त्र म्हणजे काय? शस्त्र कशाला म्हणतात? शस्त्रांचे प्रकार कोणते आहेत? या शस्त्रांचा उपयोग कोठे केला जातो? हे सर्व जाणून घेतले पाहिजे…! शस्त्राची व्याख्या करायची झाल्यास असे […]
