The Canopy Severance System (CSS)
The Canopy Severance System (CSS) विमान छत विच्छेदन प्रणाली… © काशिनाथ देवधर, DRDO स्वातंत्राचा अमृत महोत्सव, निमित्त लेख तिसरा: भारतीय बनावटीचे ‘तेजस’ हे हलक्या वजनाचे लढाऊ विमान (Light combat aircraft (LCA)) Indian Air force च्या एका महत्त्वाच्या तुकडीचे मुख्य घटक झाले आहे. Hindustan Aeronautics Limited (HAL) या सार्वजनिक संरक्षण उद्योगाला ८३ तेजस विमाने बनवून देण्याचा […]
