Bhuta khetanchya Jagat
आजकाल अनेक लोक वावरतात भुताखेतांच्या जगात…? © Varunraj Kalse ४-५ वर्षापूर्वी लोक थिएटर मध्ये सिनेमा बघायला जायचे पण आता सगळे OTT वर दाखवले जातात. पण हे त्यांना त्यावेळी सांगितले असते की येत्या काही वर्षांत OTT वर सिनेमा रिलिज होणार आहेत, तर त्यावर त्यांनी विश्वास ठेवला नसता. कोरोना काळा मध्ये Netflix, Amazon Prime, Hotstar, Mx Player, […]
