नेटफ्लिक्सचे लाखो सब्सक्रायबर्स घटले..काय आहे कारण??
नेटफ्लिक्सचे लाखो सब्सक्रायबर्स घटले..काय आहे कारण?? Netflix : चित्रपट, वेब सीरिज (Web Series), डॉक्यूमेंट्री (Documentary) इत्यादी पाहण्यासाठी अनेक लोक नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी OTT प्लॅटफोर्मचा वापर करतात. पण Netflix या कंपनीचं गेल्या तीन महिन्यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. रिपोर्टनुसार Netflixचे लाखो Subscribers घटले आहेत. जवळपास 100 दिवसांमध्ये Netflix चे दोन लाखपेक्षा जास्त Subscribers कमी झाले […]
नेटफ्लिक्सचे लाखो सब्सक्रायबर्स घटले..काय आहे कारण?? Read More »
