Tips for choosing the right career
योग्य करिअर निवडीसाठी टिप्स… ©टीम नेटभेट करिअर निवडायचं कसं हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला वयाच्या विशिष्ट टप्प्यावर भेडसावत असतोच. किंवा करिअर म्हणजे काय इथपासून ते आपल्यासाठी योग्य करिअर कोणतं असेल, त्यासाठी काय करायचं, पैशांचं पाठबळ कुठून आणि कसं उभं करायचं? दैनंदिन जीवन आणि करिअर यांचा समतोल भविष्यात कसा राखता येईल… असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. म्हणूनच […]
