Bad Patch
Bad Patch- एक संघर्ष… ©Sachin Rayalwar प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी ‘Bad Patch’ येतो. शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात करीयर मध्ये काहीतरी बिघडतं, नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं, व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो, पैशांची बिकट वाट लागते… नड येते आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!! हा असा Bad Patch आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने […]
