Netbhet Booksmart Series -Deep Work
Deep Work आपल्या आत्ताच्या हाय-टेक, हायपर-कनेक्टेड सोसायटीमध्ये, लोक सतत ईमेल, सोशल मीडिया आणि इन्फोटेनमेंट अशा गोष्टींमध्ये घेरलेले असतात. त्यामुळे कुठल्यातरी एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणे फार कठीण झाले आहे. आणि याचा परिणाम म्हणजे आपण आपली एकाग्रतेची क्षमता गमावत चाललो आहे. याउलट Deep Work म्हणजे आपले काम कोणत्याही गोष्टीमुळे लक्ष विचलित न करता संपूर्ण लक्ष त्या […]

