Brain StormingEducation
Netbhet Booksmart Series -Deep Work

Deep Work
आपल्या आत्ताच्या हाय-टेक, हायपर-कनेक्टेड सोसायटीमध्ये, लोक सतत ईमेल, सोशल मीडिया आणि इन्फोटेनमेंट अशा गोष्टींमध्ये घेरलेले असतात.
त्यामुळे कुठल्यातरी एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणे फार कठीण झाले आहे. आणि याचा परिणाम म्हणजे आपण आपली एकाग्रतेची क्षमता गमावत चाललो आहे.
याउलट Deep Work म्हणजे आपले काम कोणत्याही गोष्टीमुळे लक्ष विचलित न करता संपूर्ण लक्ष त्या एका कामावर केंद्रीत करुन पूर्ण करणे.
Deep Work एखादे कठीण काम वेळेत आणि तितक्याच उत्कृष्ट पध्दतीने पूर्ण करण्यासाठी आणि आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचे असते.
कॅल न्यूपोर्ट यांच्या Deep Work या पुस्तकामध्ये त्यांनी हे मौल्यवान परंतु, दूर्मिळ होत चाललेले कौशल्य कसे जपावे हे संगितले आहे.
या पुस्तकामध्ये Deep Work का महत्वाचे आहे आणि असे Deep Work करण्यासाठी आपण कोणते नियम आणि स्ट्रॅटेजिस वापरु शकतो याबद्दल लेखकाने अगदी उत्कृष्ट पध्दतीने मांडले आहे.
लेखकाने सांगितलेले हे नियम आणि स्ट्रॅटेजिस काय आहेत, त्या वापरुन आपण आपली लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कशी वाढवू शकतो हे आपण Netbhet BookSmart Series च्या या भागमध्ये पाहणार आहोत.
-Date – 30 September 2021
-Time – 7:30 PM
नेटभेट BookSmart सीरिजमध्ये,आम्ही विविध उपयुक्त विविध उपयुक्त बिझनेस, व्यक्तिमत्व विकास यावर आधारित पुस्तकांची रंजक सफर सोप्या मराठीतून आपल्यासमोर आणत आहोत.
काही मर्यादित काळासाठी ही सिरीज मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेव्हा जरूर याचा फायदा घ्या !
खालील लिंकला क्लिक करून आत्ताच रजिस्टर करा
https://zoom.us/webinar/register/WN_4dNK8sEdTnKageCwYGqJjA
भेटूया, पुढील Live Session मध्ये ! ऑनलाइन !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
Learn.netbhet.com
आमच्या प्रिय वाचकांसाठी लवकरच आम्ही घेऊन येत आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…
आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.
तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा