Techno Frauds- टेक्नो फ्रॉड्स (UPI Frauds)
Techno Frauds…… ©अनिकेत परशुराम आपटे, एस.व्ही.सी. बँक मुंबई. मंडळी, हल्ली अनेक टेक्नो-फ्रॉड्सच्या घटना ऐकायला मिळतात. आठवड्यातून २-३ तरी केसेस असतातच. टेक्नो-फ्रॉड्स म्हणजे टेक्नोलॉजी किंवा तंत्रज्ञान वापरून, समोर न येता खात्यातून पैसे लंपास करणे. यात दोन प्रकार आहेत. पहिला आहे ATM Cloning आणि दुसरा UPI Transactions आज मी दुसऱ्या प्रकारावर थोडा प्रकाश टाकणार आहे… Fraud by UPI […]




