June 25, 2021

After Covide Times in the Era of Digital World

After Covide Times in the Era of Digital World

कोरोना काळानंतर डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहार करतांना येणाऱ्या संकटाची चाहुल आणि त्यावरील उपाय… ©वरुणराज कळसे कोरोना काळामध्ये Paytm, Google Pay, BHIM, Phonepe या सारख्या अप्स मुळे डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ होत असताना, दुसरीकडे सायबर फ्रॉड (Cyber Fraud), ऑनलाईन फसवणूकीचं online frauds प्रमाणही वेगात वाढत आहे. कोरोना आणि संपूर्ण जगावरील त्याचे पडसाद यामुळे २०२०-२१ चे हे वर्ष […]

After Covide Times in the Era of Digital World Read More »

औरंगाबाद-aurangabad

Aurangabad

औरंगाबाद – Aurangabad औरंगाबादला राज्याची पर्यटन राजधानी (Tourism Capital) म्हणून मान्यता मिळालेली आहे. औरंगाबाद म्हटले की पर्यटकांना अजिंठा, वेरुळ, देवगीरी किल्ला, बिबि का मकबरा, पैठण, खुलताबाद इ. ठळक पर्यटनस्थळे नजरेसमोर येतात. पण या स्थळांव्यतिरिक्तही औरंगाबादच्या परिसरात पाहण्यासारखी महत्वाची खूप ठिकाणं आहेत हे बऱ्याच जणांना माहित नाही. त्यासाठी ही माहिती शेअर करत आहे. लॉकडाऊन आणि कोरोना

Aurangabad Read More »

आयुर्वेदाच्या मर्यादा

आयुर्वेदाच्या मर्यादा…!

आयुर्वेदाच्या मर्यादा सांगणारा एका वैद्याचा लेख…! ©वैद्य श्रीपाद जोशी ( MD आयुर्वेद ) विकारनामाकुशलो न जिन्हीयात् कदाचन । न हि सर्व विकाराणां नामतोऽस्ति ध्रुवा स्थिति: ।। (च. सू. 18/44) चरक संहितेमध्ये हा श्लोक आलाय. अर्थ होतो की जर एखाद्या वैद्याला संहितेमध्ये वर्णन केलेल्यापेक्षा वेगळी लक्षणं दाखवणारा नवीनच आजार एखाद्या रोग्यात आढळला, तर त्याने त्या रोग्याला

आयुर्वेदाच्या मर्यादा…! Read More »

Tukaram Gatha - तुकाराम गाथा

तुकाराम बीजः सदेह वैकुंठगमन करणारे संतश्रेष्ठ…

तुकाराम बीजः सदेह वैकुंठगमन करणारे संतश्रेष्ठ… ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस… वारकरी संत परंपरेचा कळसाध्याय ठरलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची आज तुकाराम बीज आहे. म्हणजेच फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठगमन केले. संत तुकाराम महाराज सतराव्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे निर्भीड कवी होते. समाजाच्या तळागाळातील लोकांनाही सहज उमजतील, अशा संतरचना

तुकाराम बीजः सदेह वैकुंठगमन करणारे संतश्रेष्ठ… Read More »