Varunraj kalse

त्रासदायक लोकांना हॅन्डल करायच्या काही टिप्स - Tip's to Handle Annoying People 100% Result

त्रासदायक लोकांना हॅन्डल करायच्या काही टिप्स – Tip’s to Handle Annoying People 100% Result

त्रासदायक लोकांना हॅन्डल करायच्या काही टिप्स 100% result Tip’s to Handle Annoying People 100% Result ©सौ.वैष्णवी व कळसे ज्यामुळे आयुष्यातले ताण कमी करू शकतो तसा तर हा विषय न संपणाराच आहे सरळ साधं आयुष्य जगणाऱ्या लोकांसाठी अशा माणसांशी कसं वागावं हेच कळत नाही बरेचदा… खरंतर एक गोष्ट आपल्या मनात clear केली पाहिजे आपण ती म्हणजे, […]

त्रासदायक लोकांना हॅन्डल करायच्या काही टिप्स – Tip’s to Handle Annoying People 100% Result Read More »

आपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती

आपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती…?

आपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती? ©सौ.वैष्णवी व कळसे   जी परिस्थिती आपण नाही घडवून आणली….. तिथे आपली मनस्थिती का खराब होते? हा प्रश्न देतो ना ताण आपल्याला? **आपल्याकडून झालेली चूक नाही, न पटणारी आपली वागणूक नाही. कोणाच्या अधात नाही , कोणाच्या मधात नाही, कोणाच्या घरात नाही कोणाच्या दारात नाही…. कोणाचं घेणं नाही, कोणाला

आपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती…? Read More »

तात्पुरत्या प्रॉब्लेम च permanent solution

तात्पुरत्या प्रॉब्लेमच – Permanent Solution

तात्पुरत्या प्रॉब्लेमच Permanent Solution ©सौ. वैष्णवी व कळसे   आपल्याला रोजच्या जीवनात काही ना काही अडचणी येतच असतात… त्या अडचणींकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला मनाने strong किंवा weak बनवत असतो…. कधी कधी प्रॉब्लेम असतो छोटासा आणि त्यावर विचार केल्या जातो जास्त…. लहानशी कुठली गोष्ट घडली कि लगेच आपण त्याला irritate होऊन permanent सोलुशन काढायला निघतो….. आणि

तात्पुरत्या प्रॉब्लेमच – Permanent Solution Read More »

त्रासदायक लोकांना इग्नोर केलं पाहिजे

त्रासदायक लोकांना कस इग्नोर केलं पाहिजे..

त्रासदायक लोकांना कस इग्नोर केलं पाहिजे… ©सौ.वैष्णवी व कळसे Ignore करने शिकलं पाहिजे, जेव्हा कोणी त्याच्या पदाचा, वयाचा, आणि आपल्या शांत राहण्याचा फायदा घेऊन त्याचच खरं करणार असेल, आणि आपल्याला बोलण्यात मर्यादा येत असेल अशा वेळेस आधीच “हो तुझच बरोबर म्हणावं, आणि सोडावा तिथेच विषय कारण त्याच्या पातळीवर जाऊन आपण नाही बोलू शकणार, आणि सवयी

त्रासदायक लोकांना कस इग्नोर केलं पाहिजे.. Read More »

कहाणी एक कुकर की …

कहाणी एक कुकर की … ©Nandini Nitesh Rajapurkar दोन शेजारणी भाजी आणायला निघतात. एकीच्या घरी पाहुणे जेवायला येणार असल्याने तिला झटपट होणारी भाजी घ्यायची असते. दोघी बाजारात जायला निघतात. पहिली- काय मग कसली गडबड? दुसरी- काही नाही गावाकडून पाहुणे आलेत ना त्यांच्या साठी छोले पुरी बनवायचा बेत आहे. म्हंटल छोले आणावेत. पहिली- अच्छा… मज्जा आहे

कहाणी एक कुकर की … Read More »

🌴☕⛈️☔❤️गोव्याच्या किनाऱ्यावर❤️☔⛈️☕🌴

🌴☕⛈️☔❤️गोव्याच्या किनाऱ्यावर❤️☔⛈️☕🌴 ©Nandini Nitesh Rajapurkar खरतर ज्यांना ज्यांना भटकंती मनापासून आवडते किंवा ज्यांना फिरायला खुपच आवडत त्यांच्या मनात आयुष्यात एकदा का होईना पण गोवा जायचं एवढं नक्की असतं.!! यात पण दोन प्रकार असतात.. त्यातला एक म्हणजे गोवा जायचं ठरवून निघायच्या आदल्या रात्री प्लॅन फिस्कटलेले मी सोत्ताच्या डोळ्यांनी पाह्यलंय ! आणि दोन म्हणजे ज्यांचे गोवा जायचे

🌴☕⛈️☔❤️गोव्याच्या किनाऱ्यावर❤️☔⛈️☕🌴 Read More »

पाऊस तिच्या नजरेतला….

पाऊस तिच्या नजरेतला…. ©Nandini Nitesh Rajapurkar   काल पासून सलग तीन दिवस अवकाळी पाऊस येत होता… क्रिकेटच्या मॅच जोरात सुरू असल्याने नवरोजी संध्याकाळ पासून टी व्ही समोर ठाण मांडून बसलेले… त्यात लाईट ही जायचे अधून मधून… त्याच्या सोबत गॅलरी मध्ये गरम गरम भजी खात तिने पावसाचा आनंद घेतला… आज दुपारपासूनच पावसाला सुरूवात झालेली.. हळूहळू रिमझिम

पाऊस तिच्या नजरेतला…. Read More »

#रोमँटिक_पणाची_ऐसी_की_तैशी….

#रोमँटिक_पणाची_ऐसी_की_तैशी…. ©Nandini Nitesh Rajapurkar नुकताच झिमझीम पाऊस बरसून गेलेला… मस्त आलं घालून केलेल्या वाफाळत्या चहाचे कप घेऊन ती बेडरूम कडे निघाली… पाऊस गेला होता पण वारं मात्र भरपूर होतं.. त्यांच्या ओपन टेरेसच्या प्रशस्त फ्लॅट मध्ये वारा अगदी चाहुबाजुंनी उधळत होता… अगदी अंगावर शिरशिरी येईल इतका… वाऱ्याने तिच्या केसांच्या अवखळ बटा तिच्या चेहऱ्यावर मजेत रुळत होत्या…

#रोमँटिक_पणाची_ऐसी_की_तैशी…. Read More »

15

करियरसाठी उपयुक्त सॉफ्टस्किल्स…

करियरसाठी उपयुक्त सॉफ्टस्किल्स…   एक काळ असा होता कि फक्त एक पारंपारिक पदवी कित्येक नोकऱ्या मिळविण्यासाठी पुरे असायची. कालांतराने नोकरी व उद्योग जगात मोठे बदल होत गेले. १९९०च्या जागतीकीकरणानंतर बहुराष्ट्रीय कंपन्याचे दार सरकारने खुले केले. या बहुराष्ट्रिय कंपन्याची भाषा व कार्यसंस्कृति वेगळी होती. तसेच कम्प्यूटर, इंटरनेटमुळे माहिती तंत्रज्ञानात प्रचंड प्रगति झाली होती. भाषा आणि वेगळी

करियरसाठी उपयुक्त सॉफ्टस्किल्स… Read More »

11

Ubuntu-उबंटू

उबंटू हाव समुद्राच्या पाण्यासारखी असते. समुद्राचे पाणी पिल्याने तहान भागत नाही. उलट त्या खाऱ्या पाण्याने तहान वाढतचं जाते. तहान वाढली तसा मनुष्य पुन्हा जास्त पाणी पितो. शेवटी शरीरात मिठाचं प्रमाण प्रमाणाबाहेर वाढून मृत्यू होण्याचा धोका वाढतो. मग ही हाव पद, प्रतिष्ठा किंवा पैशाची असू शकते. आज येथे हे नमूद करायचं कारण काय? आज पैशामागे जग

Ubuntu-उबंटू Read More »

8

आय.आय.टी./एन.आय.टी.च मृगजळ: एक वास्तवता

आय.आय.टी./ एन.आय.टी. च मृगजळ: एक वास्तवता हल्ली समाजमाध्यमामधे अनेक विषयावर चर्चा झडत असतात. अशाच एका शैक्षणिक चर्चेत एक सुशिक्षित जिज्ञासु महिला आयआयटी बद्दल प्रश्न विचारत होती. आयआयटी क्लासेसची फि किती? परीक्षा किती अवघड? कसा अभ्यास करावा? किती तास अभ्यास करावा? कुठे कोचिंग लावावे वगैरे. एव्हड़ी उत्सुकता आणि प्रश्नानन्तर प्रश्न विचारून भंडावून सोडलेल्या महिलेस मग उतर

आय.आय.टी./एन.आय.टी.च मृगजळ: एक वास्तवता Read More »

1

Digital Marketing – डिजिटल मार्केटिंग

डिजिटल मार्केटिंग समर्थ रामदासांनी दासबोधात मूर्ख आणि शहाण्या माणसाची लक्षणं सांगताना ‘आपली आपण करी स्तुती……तो येक मूर्ख ||’ असं सांगितलं आहे. समर्थ सांगतात कि लोकांनी स्वतःची स्तुती करू नये कारण असे करणे म्हणजे स्वतःची एक प्रकारची जाहिरातच केल्यासारखं होईल. आणि ते मूर्खपणाचे लक्षण आहे. पण आज जर समर्थ रामदास पृथ्वीवर अवतरले तर त्यांना खूपच वेगळं चित्र

Digital Marketing – डिजिटल मार्केटिंग Read More »

What did the Internet give us - इंटरनेटने आम्हाला काय दिलं?

What did the Internet give us – इंटरनेटने आम्हाला काय दिलं?

What did the Internet give us – इंटरनेटने आम्हाला काय दिलं? विज्ञानातील नवनवीन शोध हे समाज आणि मनुष्यजीवन जीवन सुसह्य करण्यासाठीच असतात. मग तो अगदी सुरुवातीचा विस्तवाचा शोध असो की चाकाचा. जोपर्यंत विस्तवाचा शोध लागला नव्हता मनुष्य हा कोणतीही प्रक्रिया न केलेलं अन्न खाऊन उपजीविका करत असे. कच्च,अस्वच्छ, बेचव शाकाहार किंवा मांसाहार करून विपरीत परिस्थितीतही

What did the Internet give us – इंटरनेटने आम्हाला काय दिलं? Read More »