सौ.वैष्णवी व कळसे

Tata Neu : डिजिटल पेमेंट क्षेत्रात स्पर्धा वाढणार; टाटाने सुरु केले नवीन अॅप

या डिजिटल पेमेंटच्या UPI जगतात आता लवकरच सर्वांसाठी स्पर्धा तीव्र शक्यता वर्तवली जात आहे. कारण मीठापासून ते स्टील उत्पादकापर्यंतचा आवाका असलेला अवाढव्य असा टाटा उद्योग समूह आता डिजिटल पेमेंटच्या UPI जगात पाऊल ठेवतोय. टाटाने युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच युपीआय (UPI) पेमेंट अ‍ॅप Tata Neu लॉन्च केलं आहे. Our energy for the first match was ‘Yayy’ […]

Tata Neu : डिजिटल पेमेंट क्षेत्रात स्पर्धा वाढणार; टाटाने सुरु केले नवीन अॅप Read More »

Pressure is a habit or you have no choices

Pressure is a habit or you have no choices – दबाव-सवय की नाईलाज?

Pressure is a habit or you have no choices – दबाव-सवय की नाईलाज? ©सौं.वैष्णवी व कळसे सतत स्वतःला  दबावाखाली (Under Pressure) ठेवायची सवय बंद केली पाहिजे…. Pressure दबाव हा शब्द वाचण्यात आला की लगेच दुसऱ्यांनी दिलेलं ‘Pressure‘ ही समजूत तयार झाली असेल ? झाली ना? बिलकुल नाही! दुसर्यांचा दबाव नाही मी त्या दबावाबद्दल बोलतेय जो

Pressure is a habit or you have no choices – दबाव-सवय की नाईलाज? Read More »

reality vs imagination

सपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…

सपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी… ©सौ. वैष्णवी व कळसे इमॅजिनेशन आणि रिऍलिटी या दोन्ही गोष्टींचा जेवढा आधार तेवढाच मानसिक त्रास…. जगात कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो…. आपली वास्तविकता आणि आपलं स्वप्नाचं जग अशा दोन गोष्टींची सांगड घालताना तर आपले दिवस जात असतात… कधी कधी परिस्थिती तेवढीही वाईट नसते जेवढे आपल्या डोक्यात आपण बनवून घेतो…. एखादी

सपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी… Read More »

एक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही

एक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…

एक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही… ©सौ. वैष्णवी व कळसे   नातं खरं असेल तिथे विचार करून बोलायची गरजच नसते. जिथे काय बोलायचं आहे आणि किती बोलायचं आहे हे ठरवावं लागत असेल तर नक्कीच ते नातं कच्चं आहे समजावं….. खरंतर कच्चं म्हणणे चुकीचेच आहे कारण नातं कच्चं पक्क, कमी जास्त, लहान मोठं हे बघायचंच नसतं……

एक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही… Read More »

जिंदगी का सफर....

जिंदगी का सफर….

      जिंदगी का सफर…. ©सौ. वैष्णवी व कळसे   जीवनाच्या या प्रवासात आपण अनेक चड उतार बघितले असतील… काही चांगल्या तर काही नको असलेल्या आठवणीही असतील… आठवणींचं न कामच निराळं असतं… आनंदाचे क्षण आठवले कि वाटतं जसं काही कालचीच तर ही गोष्ट… आणि दुःखाचे दिवस आठवले कि लगेच परत ते दुःख ताज होतं…

जिंदगी का सफर…. Read More »

गरज नात्यांची -Need of Relationship ©सौ. वैष्णवी व कळसे

गरज नात्यांची -Need of Relationship ©सौ. वैष्णवी व कळसे

गरज नात्यांची ©सौ. वैष्णवी व कळसे जगात सर्वात स्वार्थी कोणी असेल तर तो फक्त माणूस…. जगात काही माणसं अशे असतात ना की त्यांना काम असलं की गोड बोलायला जमतं. अचानक छान छान वागायला जमतं, गरज असली की कोणाची तब्बेत कशी आहे ह्याची देखील चौकशी व्हायला लागते त्यांच्याकडून, खूप आठवण येत होती अशात असं नाटक करायला

गरज नात्यांची -Need of Relationship ©सौ. वैष्णवी व कळसे Read More »

सल्ला आणि मार्गदर्शन यातील फरक - The Difference Between Advice and Guidance..

सल्ला आणि मार्गदर्शन यातील फरक – The Difference Between Advice and Guidance..

सल्ला आणि मार्गदर्शन यातील फरक ! ©सौ. वैष्णवी व कळसे कसं ओळखायचं मार्गदर्शक आणि सल्ला देणाऱ्यांना? कुठली गोष्ट करायची ठरवल्यावर त्यातलं सर्व कळत असून देखील निर्णय घेताना सल्ला किंवा मार्गदर्शन घेतलंच पाहिजे! सर्वात आधी या दोन्ही शब्दांमधला फरक लक्षात घ्यायला हवा….. सल्ला:- जो कधीही कोणीही कोणाला देताना दिसतं, कारण तिथे पैसे कुठे लागतात? फुकटची गोष्ट

सल्ला आणि मार्गदर्शन यातील फरक – The Difference Between Advice and Guidance.. Read More »

छंद एक गरज - Hobby is a Necessity

छंद एक गरज – Hobby is a Necessity

छंद एक गरज – Hobby is a Necessity ©सौ. वैष्णवी व कळसे. धावपळीच्या या जगण्यात आपल्याकडून काही सुटत आहे का? असं काही आहे का जे आपल्याला हवं आहे पण सध्या आपण करू शकत नाहीये….? हा प्रश्न तर सगळ्यांना असतोच…. अगदी दिवसभरात जेव्हा वेळ मिळतो तेव्हा एक प्रश्न नक्कीच येतो कि स्वतःसाठी थोडासा वेळ मिळाला असता

छंद एक गरज – Hobby is a Necessity Read More »

त्रासदायक लोकांना हॅन्डल करायच्या काही टिप्स - Tip's to Handle Annoying People 100% Result

त्रासदायक लोकांना हॅन्डल करायच्या काही टिप्स – Tip’s to Handle Annoying People 100% Result

त्रासदायक लोकांना हॅन्डल करायच्या काही टिप्स 100% result Tip’s to Handle Annoying People 100% Result ©सौ.वैष्णवी व कळसे ज्यामुळे आयुष्यातले ताण कमी करू शकतो तसा तर हा विषय न संपणाराच आहे सरळ साधं आयुष्य जगणाऱ्या लोकांसाठी अशा माणसांशी कसं वागावं हेच कळत नाही बरेचदा… खरंतर एक गोष्ट आपल्या मनात clear केली पाहिजे आपण ती म्हणजे,

त्रासदायक लोकांना हॅन्डल करायच्या काही टिप्स – Tip’s to Handle Annoying People 100% Result Read More »

आपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती

आपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती…?

आपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती? ©सौ.वैष्णवी व कळसे   जी परिस्थिती आपण नाही घडवून आणली….. तिथे आपली मनस्थिती का खराब होते? हा प्रश्न देतो ना ताण आपल्याला? **आपल्याकडून झालेली चूक नाही, न पटणारी आपली वागणूक नाही. कोणाच्या अधात नाही , कोणाच्या मधात नाही, कोणाच्या घरात नाही कोणाच्या दारात नाही…. कोणाचं घेणं नाही, कोणाला

आपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती…? Read More »

तात्पुरत्या प्रॉब्लेम च permanent solution

तात्पुरत्या प्रॉब्लेमच – Permanent Solution

तात्पुरत्या प्रॉब्लेमच Permanent Solution ©सौ. वैष्णवी व कळसे   आपल्याला रोजच्या जीवनात काही ना काही अडचणी येतच असतात… त्या अडचणींकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला मनाने strong किंवा weak बनवत असतो…. कधी कधी प्रॉब्लेम असतो छोटासा आणि त्यावर विचार केल्या जातो जास्त…. लहानशी कुठली गोष्ट घडली कि लगेच आपण त्याला irritate होऊन permanent सोलुशन काढायला निघतो….. आणि

तात्पुरत्या प्रॉब्लेमच – Permanent Solution Read More »

त्रासदायक लोकांना इग्नोर केलं पाहिजे

त्रासदायक लोकांना कस इग्नोर केलं पाहिजे..

त्रासदायक लोकांना कस इग्नोर केलं पाहिजे… ©सौ.वैष्णवी व कळसे Ignore करने शिकलं पाहिजे, जेव्हा कोणी त्याच्या पदाचा, वयाचा, आणि आपल्या शांत राहण्याचा फायदा घेऊन त्याचच खरं करणार असेल, आणि आपल्याला बोलण्यात मर्यादा येत असेल अशा वेळेस आधीच “हो तुझच बरोबर म्हणावं, आणि सोडावा तिथेच विषय कारण त्याच्या पातळीवर जाऊन आपण नाही बोलू शकणार, आणि सवयी

त्रासदायक लोकांना कस इग्नोर केलं पाहिजे.. Read More »

कहाणी एक कुकर की …

कहाणी एक कुकर की … ©Nandini Nitesh Rajapurkar दोन शेजारणी भाजी आणायला निघतात. एकीच्या घरी पाहुणे जेवायला येणार असल्याने तिला झटपट होणारी भाजी घ्यायची असते. दोघी बाजारात जायला निघतात. पहिली- काय मग कसली गडबड? दुसरी- काही नाही गावाकडून पाहुणे आलेत ना त्यांच्या साठी छोले पुरी बनवायचा बेत आहे. म्हंटल छोले आणावेत. पहिली- अच्छा… मज्जा आहे

कहाणी एक कुकर की … Read More »

🌴☕⛈️☔❤️गोव्याच्या किनाऱ्यावर❤️☔⛈️☕🌴

🌴☕⛈️☔❤️गोव्याच्या किनाऱ्यावर❤️☔⛈️☕🌴 ©Nandini Nitesh Rajapurkar खरतर ज्यांना ज्यांना भटकंती मनापासून आवडते किंवा ज्यांना फिरायला खुपच आवडत त्यांच्या मनात आयुष्यात एकदा का होईना पण गोवा जायचं एवढं नक्की असतं.!! यात पण दोन प्रकार असतात.. त्यातला एक म्हणजे गोवा जायचं ठरवून निघायच्या आदल्या रात्री प्लॅन फिस्कटलेले मी सोत्ताच्या डोळ्यांनी पाह्यलंय ! आणि दोन म्हणजे ज्यांचे गोवा जायचे

🌴☕⛈️☔❤️गोव्याच्या किनाऱ्यावर❤️☔⛈️☕🌴 Read More »

पाऊस तिच्या नजरेतला….

पाऊस तिच्या नजरेतला…. ©Nandini Nitesh Rajapurkar   काल पासून सलग तीन दिवस अवकाळी पाऊस येत होता… क्रिकेटच्या मॅच जोरात सुरू असल्याने नवरोजी संध्याकाळ पासून टी व्ही समोर ठाण मांडून बसलेले… त्यात लाईट ही जायचे अधून मधून… त्याच्या सोबत गॅलरी मध्ये गरम गरम भजी खात तिने पावसाचा आनंद घेतला… आज दुपारपासूनच पावसाला सुरूवात झालेली.. हळूहळू रिमझिम

पाऊस तिच्या नजरेतला…. Read More »

#रोमँटिक_पणाची_ऐसी_की_तैशी….

#रोमँटिक_पणाची_ऐसी_की_तैशी…. ©Nandini Nitesh Rajapurkar नुकताच झिमझीम पाऊस बरसून गेलेला… मस्त आलं घालून केलेल्या वाफाळत्या चहाचे कप घेऊन ती बेडरूम कडे निघाली… पाऊस गेला होता पण वारं मात्र भरपूर होतं.. त्यांच्या ओपन टेरेसच्या प्रशस्त फ्लॅट मध्ये वारा अगदी चाहुबाजुंनी उधळत होता… अगदी अंगावर शिरशिरी येईल इतका… वाऱ्याने तिच्या केसांच्या अवखळ बटा तिच्या चेहऱ्यावर मजेत रुळत होत्या…

#रोमँटिक_पणाची_ऐसी_की_तैशी…. Read More »