2nd Stage of Self Counselling
2nd Stage of Self Counselling स्व समुपदेशनाची दुसरी पायरी मेंदूला सवय लावूया ©डॉ. अशोक सोनवणे, लेखक तथा समुपदेशक मेंदूविज्ञान व मानसशास्त्र आपण आज जे आहोत ते आपल्या मेंदूमूळे. आपल्याला लागलेल्या सर्व सवयी, आपली शारीरिक व बौद्धिक क्षमता, आपल्या विचाराची परिपक्वता, किंवा धरसोड प्रवृत्ती, प्रयत्नातील सातत्य किंवा अर्धवट सोडून देण्याची सवय, आपल्याला जडलेले विविध आजार हे […]

