Itworkss

Lunar Eclipse : How to watch Blood Moon Today..

May 16, 2022 | by Varunraj kalse

आज होणारी Blood Moon ची खगोलीय घटना (भारतात दिसणार नसल्याने) लाईव्ह प्रसारण असे पहा…



@Varunraj Kalse



Blood Moon (ब्लड मून) म्हणजे काय?

चंद्रग्रहण (Lunar Eclipse) च्या वेळी जेव्हा चंद्र पूर्ण ग्रहण असतो. म्हणजेच पूर्ण चंद्रग्रहण (Lunar Eclipse) असेल तर ते चंद्रग्रहण (Lunar Eclipse) ब्लड मूनसारखे दिसते.

Blood Moon ची घटना खूप सुंदर आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण (Lunar Eclipse) होते.

चंद्रग्रहण (Lunar Eclipse) झाल्यास पृथ्वीची सावली चंद्राच्या प्रकाशाला झाकून टाकते. जेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणावर आदळतो आणि चंद्रावर पडतो तेव्हा तो अधिक उजळ होतो.

अशा स्थितीत जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो. त्यामुळे ते आणखी उजळ दिसते म्हणजे गडद लाल दिसते. खगोलशास्त्रात या घटनेला

Blood Moon म्हणतात.



चंद्रग्रहण (Lunar Eclipse) 2022 या वर्षाचे पहिले चंद्र ग्रहण सोमवारी १६ मे २०२२ रोजी म्हणजेच आज लागणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण (Lunar Eclipse) असणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. यासाठी भारतात सुतक काल लागू होणार नाही. कालनिर्णयमध्येही चंद्रग्रहण (Lunar Eclipse) भारतात दिसणार नसल्याने नियम आणि विधी पाळू नये असे म्हटले आहे. धार्मिक शास्त्रांत चंद्र ग्रहण हे अशुभ मानले आहे.

आणि ते दुपारी 12.20 पर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण (Lunar Eclipse) भारतात जरी दिसणार नसले तरी हे पूर्ण चंद्रग्रहण (Lunar Eclipse) असेल.
लाइव्ह स्ट्रीम कसे पहाता येईल?

हे चंद्रग्रहण (Lunar Eclipse) भारतात दिसणार नाही. परंतु आम्ही आपल्या साठी या लेखाच्या शेवटी NASA चे अधिकृत Live प्रसारण देत आहोत.



जगात कुठे दिसणार चंद्रग्रहण (Lunar Eclipse) ?

2022 सालचे पहिले चंद्रग्रहण (Lunar Eclipse) दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागांव्यतिरिक्त युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये दिसणार आहे. हे चंद्रग्रहण (Lunar Eclipse) भारतात दिसणार नाही.

चंद्रग्रहण (Lunar Eclipse) कशामुळे होते?

संपूर्ण चंद्रग्रहण (Lunar Eclipse) ात(चंद्रग्रहण (Lunar Eclipse) ) पृथ्वी पूर्णपणे चंद्र आणि सुर्याच्या मध्ये येते, यामध्ये पृथ्वी चंद्राला पूर्णपणे व्यापते. या ग्रहणात चंद्राचा रंगही लाल होतो आणि त्यावर डागही दिसतात, ज्योतिषशास्त्रानुसार संपूर्ण चंद्रग्रहण (Lunar Eclipse) हे सर्वात प्रभावी मानले जाते. 6 मे रोजी होणारे हे चंद्रग्रहण (Lunar Eclipse) या वर्षातील पहिले चंद्रग्रहण (Lunar Eclipse) असेल आणि दुसरे 8 नोव्हेंबर रोजी होण्याची अपेक्षा आहे.



 



 

RELATED POSTS

View all

view all