My title
WordPress Practice without buying Domain & Hosting
होस्टिंग विकत न घेता WordPress install कसे करावे.
महत्वाच्या सुचना:
-
या साठी आपल्या कॉम्पुटरमध्ये Windows च 64 Bit Version असण कंपलसरी आहे.
-
Windows च 64 Bit Version नसेल तर आपल्याला सराव करता येणारच नाही.
-
या मध्ये तुम्ही जे काही बनवलं ते फक्त तुमच्या कॉम्पुटर पुरतेच मर्यादित असेल.
-
तुम्हाला ऑनलाईन कोणालाही दाखवता किंवा शेअर करता येणार नाही.
-
या मध्ये SEO म्हणजेच Search Engine Optimization संदर्भातील कोणतीही गोष्ट आपणास करता येणार नाही.
-
या मध्ये अनेक Plugins चालणार नाहीत आणि यासाठी कोणतेही दुसरे ऑप्शन उपलब्ध नाही.
-
यात केलेले काम तुम्ही ऑनलाईन तेव्हाच दाखवू शकता जेव्हा तुम्ही होस्टिंग विकत घेऊन त्यात हि वेबसाईट Install कराल.
-
हे Software डाऊनलोड आणि install करतांना तुम्हाला अंदाजे २ ते ३ जीबी data लागू शकतो त्यामुळे install प्रोसेस चालू करण्यापुर्वी रिचार्ज करून ठेवावा.
-
इंटरनेट चालू असतानाच तुम्ही हे Software वापरू शकता. बिना इंटरनेट हे Software चालणार नाही.
-
Software डाऊनलोड करण्यासाठी लिंक https://bitnami.com/stack/wordpress
Back to top button