Awesome Startup – Rubabdar The Wedding House and Designer Studio
Rubabdar The Wedding House and Designer Studio… ©Ravi Nimbalkar नावाप्रमाणेच सगळं काही रूबाबदार… Mahesh आणि Mayur Buchude या भावंडांनी चाकण या ठिकाणी हे जे काही उभं केलं आहे ते अफाटच आहे. अहो! पंचविशीतील ही पोरं! ज्यांनी लग्नासाठी नवरा नवरींना कोणता पोशाख असला पाहिजे? तो कसा असला पाहिजे? त्याचा रंग कोणता? कपडा कोणता ? या पासून […]
Awesome Startup – Rubabdar The Wedding House and Designer Studio Read More »
