Udymita Melava 2022
उद्यमिता मेळाव्यात होतकरू उमेदवारांनी सहभाग नोंदवावा…! Udymita Melava 2022 © संजय गुरव, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद. कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण तसेच शहरी अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन अनेकांचे रोजगार बुडाले. काहींच्या नोकऱ्या गेल्या तर लघु आणि मध्यम व्यवसाय बंद झाले. यावर मात करण्यासाठी गरज आणि होतकरू उमेदवारांकरीता स्वातंत्र्याचा अमृतमोहोत्सव अंतर्गत. […]
